Ph.d मुंबई/पुणे,माहीती हवी आहे.
'अनुभवींनी मदत करावी' हा लेख लिहला होता.त्याबद्दल एवढच सांगतो की मी त्या रात्री सांगितल्याप्रमाणे धुडगुस घातलाच!!
नाही,नकार नाही आला,एक वेगळे कारण होतं.आणि त्याच्या दुस-या दीवशीही लय म्हण्जी लय पिली.आनंदात व दु:खातही.आनंद Ph.d करायला मिळणार ह्याचा व दु:ख first class ५ मार्कांसाठी गेल्याचं!
अजुन एक कारण होत्,ते जास्त खाजगी आहे.........असो.
मला पुणे व मुंबई university ची Ph.d ला प्रवेश मिळवण्याची प्रक्रीया,प्रवेश परीक्षेत येणा-या प्रश्नांचे स्वरुप्,त्या परीक्षेसाठी अवश्यक पुस्तके व इतर सर्व अटी वगैरे माहीती करायच्या आहेत.
इथले बरेचसे पुण्याचे/मुंबईचे आहेत व माहीतीगार आहेत,त्यांनी मार्गदर्शन करावे.
Thank you in advance!
प्रतिक्रिया
Sorry,sorry माझा विषय Organic
आता पी एच डी साठी एंट्रन्स
टिळक विद्यापीठात चौकशी करा...
कुणी प्रा. वा डॉ. माहित असतील
बघा काही मदत होते का ?
नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये काहीतरी
Organometallic आवडत्,कारण
नॅनो टेक्नॉलॉजी
हे प्रेमकाव्य/सल्ला यात कुठे बसते?
ह्या विषयावर आमच प्रेमच आहे
खोडकरपणा
खोडकरपणा काबूत ठेवावा, हा