लेखक मॅन्ड्रेक यांनी रविवार, 01/08/2010 18:13 या दिवशी प्रकाशित केले. गोडी गुलाबी अन थोडासा रुसवा, खुप सारे प्रेम द्या पण थोडेसे रागवा , नको अंतर कधि, नको दुरावा, पावसाला ही लाजवेल असा हवा मैत्री चा जिव्हाळा. मैत्री दिवसाच्या शुभेच्छा. लेखनविषय: कला लेखनप्रकार शुभेच्छा वाचने 2159 प्रतिक्रिया 0 प्रतिक्रिया
प्रतिक्रिया