पुण्यामध्ये "रानवा" नावाची पर्यावरणाशी निगडीत संस्था आहे. मला या संस्थेचा पत्ता आणि संपर्क क्रमांक हवा आहे. कुणाला माहिती असल्यास व्यनि करुन कळवावे..
धन्यवाद,
पिंगू
आपल्याला व्यणि केला आहे ....पण जर आपण पर्यावरणात एकदाही कचरा केला नसेल तरंच तो व्यणि आपल्याला दिसेल ... दिसला काय ? ;)
- (यक्ष पत्ता-नंबर सर्विसेस) प्रोप्रा टारझन
प्रतिक्रिया
आपल्याला
कधी शिरियस होणार हा?
मला दिसला