प्रिय मिपाकरांनो,
नमस्कार,
१५ जुलै २०१० ची वाट पहा. तब्बल एकतीस वर्षे वाट पाहून झाल्यावर "हिंदू एक समृध्द अडगळ" येत आहे.
भटकळांचे प्रकाशन आणि प्रत्यक्ष भालचंद्र नेमाडे.
लेखकराव व्वा क्या बात है!!
त्यांचा साने गुरूंजींचा फॅनपणा, देशी भाषेची आग्रही मागणी, कोसला, बिढार्,झूल सारख्या कादंबर्या, आणि त्यांची कित्येक वादग्रस्त विधाने (उदाहरणार्थ -अमुक अमुक लेखक त्यांच्या घरी आरामखुर्चीत बेडकासारखे पडले होते) आम्हा मित्रांच्या टोळक्याला वादावादी साठी खुप विषय मिळाले होते. साधारण अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी
--( त्या वेड्या वयात जे काही प्रस्थापित ते ते वाईट अशी मानसिक धारणा झाली होती हा 'त्या ' कादंबर्यांचा परिणाम असावा.) असो.
अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी या दोन तिन वर्षामध्ये आम्ही मित्रानी कित्येक शब्द फॅशन म्हणून वापरत होतो. (उदाहरणार्थ--उदाहरणार्थ, कारा, लेखकराव).
त्यांचे टीका स्वयंवर ग्रंथ फारसा भावला नाही. किंवा समजला नसावा.
खरी उत्सुकता अशी-
=======================
१. साधारण सातशे पाने तीन खंड,
२. किंमत फक्त ६५० रू.
३. समृध्द अडगळ म्हणजे एक्झॅक्ट्ली काय ह्याची उत्सुकता
४. एकतीस वर्ष संशोधन काय केले असेल?
५. थोडा काळजीचा मुद्दा- अराजकीय पक्ष (रा.स्व.सं,म.म.,बभाब्रास ,विहींप अशांनी विरोध करावाअशी काही उपद्रवमुल्य असलेली विधाने आणि विशेषतः महाबळेश्वर सा स अध्यक्षाचे अनुभव पाहता).
अराजकिय म्हणजे राजकिय नसलेले. त्याचा अराजक शी काहीही संबंध नाही.
--------------------------------------------------------
प्रिय वाचक,लेखक, प्रकाशकांना हार्दिक शुभेच्छा!
वाचने
3455
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
उपक्रमावरून साभार
माझ्या मते
In reply to उपक्रमावरून साभार by प्रियाली
दुर्गाबाईंच्या
In reply to माझ्या मते by बिपिन कार्यकर्ते
सगळ्यांशी
अडचण????
http://www.dnaindia.com/lifes
अ-ड-ग-ळ च बरोबर आहे.
ही कादंबरी
नेमाडे हे
उदाहरणार्
In reply to नेमाडे हे by विजुभाऊ
दोनच