भारत पाकीस्तान सामन्यादरम्यान!!
आताच भारत जिंकला पाकीस्तानबरोबर!छान मॅच झाली.
शेवटीसुद्धा हरभजन जाताना शोएब अख्तरला चिडवुन गेला,त्यानेही उत्तर दीले,काहीसे हतबल झाल्यासारखे!
सामन्यादरम्यान गंभीर व पाकीस्तानी विकेटकीपर अकमलमधे बाचाबाची झाली.
भारत-पाकीस्तान संबंध बघता खेळाडुंनी असे मैदानावर वाद करुन जनसामान्य लोकांत एकमेंकाबद्दल तेढ वाढवणे योग्य नाही अस वाटत.
राजकीय वैर जरी कायम राहणार असेल,तरी सामान्य माणूस खेळाडुंमधील बाचाबाची पाहुन संबंध सुधारण्याबद्दल विचार तर करणार नाहीच(विचार करुही काही फायदा नाही,कारण कुत्राची शेपूट ती वाकडीच राहते)......................पण येथील,भारतातील लोकांमधे दोन धर्मात तेढ वाढेल हे निश्चित!
तेव्हा खेळाडुंनी संयमाने घ्याव अस वाटत.संयम बाळगण खेळुन रक्त गरम झाल्यावर कठीण असत हे मान्य आहे.पण संयम बाळगल्यास देशातले दोन धर्मांतील संबंध(अजुन) बिघडणार नाहीत.
याद्या
3145
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
खेळात
सारे fabricated
जियो
त्याच्याय
शाणबा तु
चित्तथरारक विजय आणि त्यानंतरचे शब्दयुद्ध!
एकदम झक्कास!
In reply to चित्तथरारक विजय आणि त्यानंतरचे शब्दयुद्ध! by सुधीर काळे
व्वा काळे
In reply to चित्तथरारक विजय आणि त्यानंतरचे शब्दयुद्ध! by सुधीर काळे