नटसम्राट...

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in काथ्याकूट
15 Jun 2010 - 2:39 pm
गाभा: 

मंडळी, मला नटसम्राट नाटकातील बेलवलकरांच्या तोंडी असलेला तो क्लायमॅक्सचा प्रसिद्ध डायलॉग हवा आहे. कुणाकडे आहे काय?
लिखित स्वरुपात असला तरी चालेल.

प्रतिक्रिया

गणपा's picture

15 Jun 2010 - 2:49 pm | गणपा

विशालराव हे आख्ख नाटक जालावर उपलब्ध आहे.
हे घ्या.

डॉ.श्रीराम दिवटे's picture

15 Jun 2010 - 3:06 pm | डॉ.श्रीराम दिवटे

आख्खं नाट्क डाऊनलोड केलंत तरी चालेल.

*******************************************
आमच्याशी "मराठी गप्पा" मारायला जरूर या...