>>बाकी सुनिलराव बिनधास्त धागे काढायचे, संपादक आपलेच आहेत.
संपादक जर आपल्यावर प्रेम करायला तयार असतील तर आपण ही प्रेम केले तर बरे नाही का होणार?
>>>ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
जाउ द्या हो, काय बोलु???
आम्ही ही काळ्या यादीत यायचो. आता आहे की नाही माहीत नाही.
ह. घेणे, संपादक मंडळी. आता तुम्ही आमचेच आहात; आणि आम्ही तुमचे.
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
प्रतिक्रिया
10 Jun 2010 - 7:38 am | सहज
सुनीलरावांचे कंसातले कलादालन धागे ह्या प्रेरणेत बळी पडणार अशी भिती खरी होतीय की काय? :-(
सुनीलराव बिन्धास्त काढायचे बर का धागे.
लुटा लुफ्त सुनीलरावांच्या धाग्यांचा (कलादालन)
10 Jun 2010 - 7:35 am | II विकास II
मला फोटो का दिसत नाहीत की धाग्यात नाहीतच..
बाकी सुनिलराव बिनधास्त धागे काढायचे, संपादक आपलेच आहेत.
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
10 Jun 2010 - 11:51 am | अवलिया
>>>बाकी सुनिलराव बिनधास्त धागे काढायचे, संपादक आपलेच आहेत.
----
>>>ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
दोन्ही वाक्यांमधले विचार पाहुन अंमळ डोळे पाणावले. :)
--अवलिया
10 Jun 2010 - 2:41 pm | II विकास II
>>बाकी सुनिलराव बिनधास्त धागे काढायचे, संपादक आपलेच आहेत.
संपादक जर आपल्यावर प्रेम करायला तयार असतील तर आपण ही प्रेम केले तर बरे नाही का होणार?
>>>ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
जाउ द्या हो, काय बोलु???
आम्ही ही काळ्या यादीत यायचो. आता आहे की नाही माहीत नाही.
ह. घेणे, संपादक मंडळी. आता तुम्ही आमचेच आहात; आणि आम्ही तुमचे.
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
10 Jun 2010 - 9:53 am | टारझन
च्च्यामारी .. ह्याच्याकडे माझं लक्ष कसं गेलं नाही :(
सुणिलराव , जियो !!
10 Jun 2010 - 2:32 pm | वेताळ
संपादक असल्या टुकार धाग्यावर आपली कात्री का चालवत नाहीत? 8|
वेताळ
10 Jun 2010 - 2:39 pm | अवलिया
भलत्याच अपेक्षा
--अवलिया
10 Jun 2010 - 2:44 pm | मेघवेडा
शिव शिव शिव! काय चाल्लंय हे? 'दुसर्याच्या भार्या आम्हांस हव्या आहेत' असं जाहीर प्रकटन? देवा.. :B
10 Jun 2010 - 4:42 pm | विजुभाऊ
टुकार धाग्यावर कात्री चालवायला एकूणातच सगळे नाखूष असतात. सारखी सारखी कात्री चालवून धार बोथट होते म्हणे