खेकडे खेकडे आणि खेकडे

किल्लेदार's picture
किल्लेदार in कलादालन
9 Jun 2010 - 12:05 am

तुम्हा सर्वान्चे खेकडा - प्रेम बघून मला राहवले नाही. म्हणूनच काही अजून खेकडे पेश करतो आहे.






खेकडा असा धरावा :)..... खावा कसा ते नन्तर. :)

छायाचित्रण

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

9 Jun 2010 - 12:09 am | शिल्पा ब

फोटो तर छानच आलेत...इतके रंगीबेरंगी खेकडे असतात हे माहिती नव्हते...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

बेसनलाडू's picture

9 Jun 2010 - 12:13 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

धनंजय's picture

9 Jun 2010 - 4:07 am | धनंजय

रंगीबेरंगी!!!

नेत्रेश's picture

9 Jun 2010 - 5:25 am | नेत्रेश

हे खेकडे नाहीत, यांना कोकणांत भरतावळे म्हणतात.

भरतीच्या लाटां बरोबर हे किनार्याच्या वाळुवर येतात, आणी लगेचच ओल्या वाळुखाली लपतात.

यांचा खाण्यासाठी काही उपयोग नाही - आतुन पोकळ असतात. चवही काही खास नसते.

कानडाऊ योगेशु's picture

9 Jun 2010 - 12:45 pm | कानडाऊ योगेशु

खेकडा जातो जीवानीशी आणि खाणारा म्हणतो पोकळ! :P (ह.घ्या)

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

मस्त कलंदर's picture

9 Jun 2010 - 12:14 am | मस्त कलंदर

फोटो छानच..
फक्त आडवे खूप पसरलेत.. ते तेवढे लहान करा.

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

किल्लेदार's picture

9 Jun 2010 - 12:17 am | किल्लेदार

हे सर्व एकाच किनार्‍यावरील आहेत्...........मालवण....

शुचि's picture

9 Jun 2010 - 12:46 am | शुचि

आमच्या घरात एकजात सगळ्यांच्या (नवरा, मुलगी, सासू, मी, माझी आई) सौर किंवा चंद्र राशी खेकडा आहेत. त्यामुळे खेकडा माझा आवडता जलचर प्राणी.

डेलावेअर ला लुईस ला हॉर्स शू क्रॅब्स सापडतात. डेलावेअर बे ला दक्षीण अमेरीकेतून खूप मोठ्या प्रमाणावर पक्षी स्थलांतर करून येतात. हे पक्षी आता उन्हाळ्यात कॅनडाला स्थलांतरीत होत असतात. इतकं अंतर कापल्यावर त्यांच्यात त्राण उरलेलं नसतं की "कवचवाले (शेलड) मासे" दगडावर आपटून , फोडून खायचं. मग ते हॉर्स शू क्रॅब्स ची मऊ पिल्लं खाऊन ताकद मिळवतात.
http://www.abcbirds.org/abcprograms/policy/crabs/index.html
मी नेहेमी नवर्‍याच्या युनिव्हर्सिटीच्या शोअर -डे ला जाते. खूप माहीती तर मिळतेच पण एक अनोखा अनुभव असतो. हॉर्स शू क्रॅबला हात लावून देतात वगैरे मजा मजा असते. पाण्यातले खेळ असतात. कुठे शिंपले खायला नमुने म्हणून स्टॉलमधे ठेवलेले असतात. बाजूलाच समुद्र. :)

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

प्राजु's picture

9 Jun 2010 - 1:04 am | प्राजु

काय सुरेख रंग आहेत...!
व्वा!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

शुचि's picture

9 Jun 2010 - 5:35 am | शुचि

मुंबईच्या धुवांधार पावसात आय आय टी च्या निसर्गरम्य वातावरणाची मजा काही ओरच. : ) इतके खेकडे सापडतात पाण्यात ..... खूप सुंदर दिसतो कँपस पावसाळ्यात.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

डॉ.श्रीराम दिवटे's picture

9 Jun 2010 - 7:36 am | डॉ.श्रीराम दिवटे

जबरदस्त फोटोग्राफी...
आवडले.

मदनबाण's picture

9 Jun 2010 - 7:59 am | मदनबाण

मस्त फोटु... :)

मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget