Skip to main content

रायगडावर शिवराज्याभिषेकदिन

लेखक सुनिल पाटकर यांनी सोमवार, 07/06/2010 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
" alt="" /> शिवराज्याभिषेकदिन रायगडावर काल साजरा झाला .त्यावेळी शिवप्रेमींचा उत्साह असा ओसंडून वाहत होता. उद्धव ठाकरे यांची उपस्थिती " alt="" /> संभाजीराजे यांच्या हस्ते शिवमूर्तीवरअभिषेक " alt="" /> ढोल ताश्यांचा गजर
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2862
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे पाहिला की मला अभिषेक बच्चन आठवतो , व्हाइसव्हर्सा !! डोकं आउट होतं :) - टाराज ठोकरे मिसळपाव नवनिर्माण सेणा

In reply to by टारझन

अगदी अगदी.. सोबत आठवायला अमिताभ आणि हरिवंशरायसुद्धा आहेतच! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

उद्धव अणि अभिषेक??? काय संबंध?? मी ॠचा र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

धन्यवाद पण अजुन फोटो पाहिजे होते वाट पाहतोय अजुनहि रायगडावर न गेलेला अभागी मामु