Skip to main content

मांडूळ म्हणजे काय?

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 29/05/2010 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
http://72.78.249.125/esakal/20100529/4654348987110421059.htm वरील बातमी पहा. यातील मान्डूळ म्हणजे काय? कुठला प्राणी? काळ्या जादूसाठी मांडूळाची तस्करी होते असे लिहिले आहे. आधी मी गांडूळ वाचले!

वाचने 11832
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

अश्या प्रश्नांसाठी धागा टाकण्या ऐवजी गुगल केले तर जास्त लवकर माहिती मिळेल. ह्या दुव्यांवरुन लक्षात येते की मांडुळ हा एक सर्प आहे http://epaper.esakal.com/eSakal/20100523/5325778035586246564.htm http://static-72-78-249-125.phlapa.fios.verizon.net/esakal/20100518/536… असे अनेक दुवे आहेत फिलहाल ऐवढेच काफी आहेत. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर

In reply to by पांथस्थ

गुगल करा असा सल्ला दिलात खरा. पण या मराठी शब्दाचे वेगवेगळे स्पेलिंग वापरून गुगल सर्च केले पण त्यात भलतेसलते काही निष्पन्न होत होते म्हणूनच इथे प्रश्न विचारण्याचा खटाटोप केला. असो. माहितीबद्दल आभार.

In reply to by हुप्प्या

मी तर बुवा तुम्हीच टंकलेला "मांडूळ" शब्द वापरुनच गुगल केले हो! तेव्हा माहितीचे श्रेय तुम्हालाच :) - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर

In reply to by हुप्प्या

आदरणीय गुंडोपंतांना देखील सध्या मराठी शब्द शोधणे अशक्य झाले आहे. हुप्प्या = माकड => हनुमान => तालीम = आमचे गुंडोपंत ? असू शकेल बॉ ! एक अनाहूत सल्ला : ळ वापरा. आम्ही ळ चा वापर आमचे पुल्लिंग दर्शवण्यासाठी करायचो. तुम्ही / गुंडोपंत / श्री/सौ/कु अप्पाजोगळेकर आपले मराठीपण/भारतीयत्व दाखवण्यासाठी करा. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by पंगा

टग्या, अटलांट्यात माहिती नाही, पण बाकी सर्व ठिकाणी डेल्टा ऑफ डेस्टिनेशन = लेन्ग्थ ओफ डेस्टिनेशन * टॅन (अ‍ॅन्गल) असे वापरतात. ळ काढताना मोठा काढायचा असेल तर, कमीत कमी हालचालीतून मोठ्यात मोठ्यात मोठा कर्व काढायचा, त्यासाठी विशिष्ट अवयवाची लांबी मोठे असणे आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचे तर, आमच्याकडे असाच ळ काढतात. तुमच्या साऊथ-मिड-वेस्ट मध्ये माहिती नाही. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

मांडूळ हा मोठ्ठा अर्थवर्म असून तो शेतातील भुसभुशीत जमिनीत वास्तव्य करतो.

जमीन भुस्भुशीत करणारी सर्वात खतर्नाक माडुळे

In reply to by अविनाशकुलकर्णी

जमीन नाही देश भुसभुशीत करणारी! - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर