वल्लभ in काथ्याकूट 26 May 2010 - 9:54 pm गाभा: नमस्कार मण्डळी, खुप पूर्वी दूर्-दर्शन वर 'पुणेरी पुणेकर' नावाची एक मालिका लागायची. त्याबद्द्ल शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण काही सापडले नाही. कोणी मदत करू शकेल का? धन्यवाद. -वल्लभ प्रतिक्रिया श्रीपाद 27 May 2010 - 8:12 am | पाषाणभेद श्रीपाद वल्लभ दिगंबरा अहो, 'पुणेरी पुणेकरांना' पुण्यातच पहा! कशाला वेळ दवडता. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही त्यात 27 May 2010 - 8:17 am | II विकास II त्यात पाट्या आहेत का? अजुन काही लोक पुणेरी पाट्यातच रमतात. ----- ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन. अर्र, 27 May 2010 - 12:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती अर्र, इतरांच्या लिखाणाची लोकप्रियताही टोचते वाट्टं! अदिती तुमची 27 May 2010 - 1:53 pm | II विकास II तुमची प्रतिक्रिया समजली नाही. ----- ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन. मला वाटतं 27 May 2010 - 8:32 am | अप्पा जोगळेकर मला वाटतं पुण्यातलेच लोक फक्त पुणेरी पाट्यात रमत असतील. - (अपुणेकरप्रेमी विरझण ) असेच म्हणतो. 7 May 2012 - 6:50 pm | बॅटमॅन असेच म्हणतो. बोलणे फोल 27 May 2010 - 1:41 pm | अप्पा जोगळेकर बोलणे फोल गेले आणि डोलणेही वाया गेले असं का बरं वारंवार होऊन राहिलंय ?
प्रतिक्रिया
27 May 2010 - 8:12 am | पाषाणभेद
श्रीपाद वल्लभ दिगंबरा अहो, 'पुणेरी पुणेकरांना' पुण्यातच पहा! कशाला वेळ दवडता.

मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
27 May 2010 - 8:17 am | II विकास II
त्यात पाट्या आहेत का?
अजुन काही लोक पुणेरी पाट्यातच रमतात.
-----
ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.
27 May 2010 - 12:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अर्र, इतरांच्या लिखाणाची लोकप्रियताही टोचते वाट्टं!
अदिती
27 May 2010 - 1:53 pm | II विकास II
तुमची प्रतिक्रिया समजली नाही.
-----
ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.
27 May 2010 - 8:32 am | अप्पा जोगळेकर
मला वाटतं पुण्यातलेच लोक फक्त पुणेरी पाट्यात रमत असतील.
- (अपुणेकरप्रेमी विरझण )
7 May 2012 - 6:50 pm | बॅटमॅन
असेच म्हणतो.
27 May 2010 - 1:41 pm | अप्पा जोगळेकर
बोलणे फोल गेले आणि डोलणेही वाया गेले असं का बरं वारंवार होऊन राहिलंय ?