१००% घड्णारि गोश्ट कोणती ?
मृत्यू!
तो अटळ आहे. एखादी व्यक्ति जन्माला आली की ती डॉक्टर होईल, की इंजिनियर होईल, की हमाल होईल, तिला मानसन्मान मिळतील का?, तिचं आयुष्य कसं जाईल, खडतर की सुखी?, ती रसिक असेल का?, ती इतरांना प्रेम देईल का? इत्यादी इत्यादी इत्यादी कशाबद्दलच काहीही सांगता येत नाही.
मात्र ती व्यक्ति 'मरेल' एवढी एकच गोष्ट मात्र तिच्याबाबत निश्चित सांगता येते!
कारण मृत्यू ही एकमेव गोष्ट १००% घडणारी आहे, अटळ आहे, शाश्वत आहे!
आपला,
(मॉर्टल!) तात्या.
शंभर टक्के सहमत.
खुपच उत्तम व योग्य असा प्रतिसाद.
मृत्यु हीच एकमेव गोष्ट आहे जी १००% होणार म्हणजे होणारच, अमर असा कोणीच नाही.... (ह्या जगात जेथे परमेश्वराला देखील मरण टाळता आले नाही तर सामान्यांची काय गोष्ट )
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
तात्या हे म्हणजे अस्सल एल आय सी एजन्टाने द्यावे तसे उत्तर आहे......शंकाच घेतली तर जगातली कोणतीही गोष्ट चुकु शकते....विश्वास असेल तर बर्याचशा गोष्टी १००% घडत असतात
सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत,
वियोगार्थ मीलन होते नेम हा जगाचा...
जिवासवें जन्मे मृत्यु, जोड जन्मजात
>
>
नणदेचं कार्ट किरकिर करतंय, खरुज होऊ दे त्याला, ग भवानी आई रोडगा वाहिन तुला..
सुर्योदय आणि सुर्यास्त, नदिच वाह्ता प्रवाह, सागराच्या लाटा, बाळाच हसन्,ह्रदयाच धड्धड, रोज एक प्रेमगाट तयार होते [माझी नाही ], रोज एक नवा जिव जगात जन्म घेतो, भरपुर अजुन आहे परन्तु वेळ कमि आहे

प्रतिक्रिया
उद्या
मृत्यू!
शंभर टक्के
मृत्यू ही
शंकाच घेतली तर जगातली कोणतीही गोष्ट चुकु शकते
असहमत..
चिटवळ प्रतिसाद
उत्तर : चिटवळ प्रतिसाद
हो ना,
:)
तात्यांशी सहमत
घटना .......
गदिमा म्हणतात...
आरसा
१००%
नित्यक्रम
नित्यक्रम
नित्यक्रम
बदल
माझे उत्तर