वेलडन प्राजु!!!!!!

रानी १३'s picture
रानी १३ in कलादालन
26 Apr 2010 - 11:09 am

http://72.78.249.124/esakal/20100426/5294049976436762087.htm

आधीची बातमी काही अंशी खरी होती.. मात्र त्यात काही चुकीची माहिती दिली गेल्याने, मी या सुधारीत बातमीचा दुवा इथे देत आहे.
-(प्राजक्ता)

कला

प्रतिक्रिया

रानी १३'s picture

26 Apr 2010 - 11:15 am | रानी १३

तुझा सकाळ मधे कौतुक वाच ला & खुप बर वाट्ला !!!! मिसळपाव वर मी नविन् आहे ......त्यामुळे जास्त लिहिता येत नाही .....(मराटी मधे :))

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Apr 2010 - 1:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्राजुचे अभिनंदन. तुझं कौतुक करायला अवश्य कार्यक्रमासाठी जाणार आहे.

रानी १३, तुमचेही लिंकसाठी आभार!

अदिती

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Apr 2010 - 1:26 pm | बिपिन कार्यकर्ते

परवाच परा बोलला... नक्की येणार कार्यक्रमाला.

बिपिन कार्यकर्ते

मुक्तसुनीत's picture

26 Apr 2010 - 5:10 pm | मुक्तसुनीत

अभिनंदन !

चतुरंग's picture

26 Apr 2010 - 8:29 pm | चतुरंग

अभिनंदन! =D>

चतुरंग

स्पंदन's picture

27 Apr 2010 - 8:22 am | स्पंदन

सर्वव्यापी प्राजुचे हार्दिक अभिनंदन.

शानबा५१२'s picture

27 Apr 2010 - 3:30 pm | शानबा५१२

ही वरची जाहीरात आहे का?
पुस्तकाची?
नाही मी खडुस नाही......पण राहु दे लिहल तर कशाला खोडा?

I always tell the truth. Even when I lie.
In this country, you gotta make the money first. Then when you get the money, you get the power. Then when you get the power, then you get the women.

-----------------------------------------------------------------------

आंबोळी's picture

26 Apr 2010 - 11:23 am | आंबोळी

प्राजूचे अभिनंदन!
खुपच आनंद वाटला बातमी वाचून.

आंबोळी

वेताळ's picture

26 Apr 2010 - 11:28 am | वेताळ

आजची अतिशय गोड आणि आनंदी बातमी दिल्याबद्दल धन्यवाद रानी.
सर्वव्यापी प्राजुचे हार्दिक अभिनंदन.
नव्या अल्बमची आतुरतेने वाट पहात आहे.

वेताळ

झुम्बर's picture

26 Apr 2010 - 11:34 am | झुम्बर

इथे लिन्क दिलि तर आम्हिहि वाचु शकु

विसोबा खेचर's picture

26 Apr 2010 - 11:44 am | विसोबा खेचर

वेलडन प्राजू..

मिपाला तुझा अभिमान वाटतो..

आज तुझ्या रूपानं एक उत्तम कवयत्री मिपावर वावरते आहे ही आनंदाची बाब आहे..

जगूअण्णांचेही मनापासून अभिनंदन.. :)

अल्बममधली गाणी ऐकण्यास उत्सुक आहे..

तात्या.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

26 Apr 2010 - 7:54 pm | घाशीराम कोतवाल १.२

तात्या खरड वहीत लिहीता नाही येत कोणाच्या
You are not allowed to post in this guestbook. अस मेसेज येतोय

तात्या खरड वहीत लिहीता नाही येत कोणाच्या
You are not allowed to post in this guestbook. अस मेसेज येतोय
तात्या मदत करा...
»

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

आता स्वरसाज चढणार तर, यापेक्षा आनंदाची बातमी ती काय असु शकते?
प्राजु पुढील लिखाणास लक्ष लक्ष शुभेच्छा .

**************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

पिंगू's picture

26 Apr 2010 - 11:46 am | पिंगू

प्राजुताई बातमी वाचून आनंद जाहला... चला आता <:P <:P <:P <:P

जिप्सी's picture

26 Apr 2010 - 12:09 pm | जिप्सी

वाचुन फार आनद झाला. कोल्हापूरची माणस अशी भेटली कि फार आनंद होतो.येवड लिहायला १५ मिनीट गेली.

मिसळ पाव वर मराठी लिहायला शिकायचे आहे. शनिवार रविवार शिकवणीसाठी तयार यशोधन कोल्हापूरी. (हे ई-सकाळवर लिहून इथ डकवल आहे.)

डावखुरा's picture

26 Apr 2010 - 12:10 pm | डावखुरा

मन ओथंबुन आले...खरंच खुप आनंद झालाय...पुलेशु..!

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

मदनबाण's picture

26 Apr 2010 - 1:07 pm | मदनबाण

अभिनंदन... :)
बातमी वाचुन आनंद झाला. :)

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

टुकुल's picture

26 Apr 2010 - 2:15 pm | टुकुल

हेच म्हणतो..
अभिनंदन तै.

--टुकुल

सुबक ठेंगणी's picture

26 Apr 2010 - 1:14 pm | सुबक ठेंगणी

अदिती म्हणते तसं मी पण कार्यक्रमाला नक्कीच येईन.
आणि कवितांची गाणी ऐकायलाही उत्सुक आहेच!

दिपक's picture

26 Apr 2010 - 1:39 pm | दिपक

वेल डन, आनंद देणारी बातमी.. प्राजुतैचे अभिनंदन. त्यांना त्यांच्या अप्रतिम कवितावरील पुस्तक
प्रकाशित करण्यासाठी आणि स्वतःची म्युझिक कंपनी सुरू करण्यासाठी खुप खुप शुभेच्छा. :)
1

टारझन's picture

26 Apr 2010 - 2:37 pm | टारझन

आय न्यु इट !! पार्टी हवीये !! :)

फ्रॅक्चर बंड्या's picture

26 Apr 2010 - 3:02 pm | फ्रॅक्चर बंड्या

प्राजुंचे अभिनंदन

binarybandya™

स्पंदना's picture

26 Apr 2010 - 3:17 pm | स्पंदना

रात्री मी पहिल्यान्दाच पुर मी. पा. चाळायचा प्रयत्न करत होते.
मी नवीन आहे इथ. एक दोन तुझ्या कवीता वाचल्या आणि मग सारी पाने पलटत मिळतील तेवढ्या सार या वाचायचा प्रयत्न केला. जास्त नाही पण आई पर्यन्त पोहोचलेय. अतिशय नाद्बबद्ध आणि सम्रुद्ध शब्द भान्डार !! अभिनन्दन प्राजु!

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

स्वाती दिनेश's picture

26 Apr 2010 - 3:59 pm | स्वाती दिनेश

प्राजु,
खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!
स्वाती

स्वाती२'s picture

26 Apr 2010 - 4:30 pm | स्वाती२

प्राजू ,हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!

अमोल केळकर's picture

26 Apr 2010 - 4:57 pm | अमोल केळकर

अभिनंदन

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

भोचक's picture

26 Apr 2010 - 5:14 pm | भोचक

प्राजूताई अभिनंदन. परवाची कविताही अशीच नादमय होती. तेव्हा मनात विचार आला होता, याला कुणी छान चाल लावली तर मस्त गाणं होईल. त्या पार्श्वभूमीवर ही गोड बातमी कळाली.

(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव

विजय आवारे's picture

26 Apr 2010 - 5:14 pm | विजय आवारे

आणि शुभेच्छा!

समंजस's picture

26 Apr 2010 - 5:25 pm | समंजस

हार्दिक अभिनंदन!
:) =D>

अनामिक's picture

26 Apr 2010 - 5:25 pm | अनामिक

अभिनंदन प्राजु तै!

-अनामिक

प्रियाली's picture

26 Apr 2010 - 5:35 pm | प्रियाली

अरे वा! सकाळीच गोड बातमी नजरेस पडली.

घाटावरचे भट's picture

26 Apr 2010 - 6:43 pm | घाटावरचे भट

अभिनंदन!!!

प्रभो's picture

26 Apr 2010 - 6:47 pm | प्रभो

अभिनंदन!
खुपच आनंद वाटला बातमी वाचून.

स्वाती राजेश's picture

26 Apr 2010 - 6:54 pm | स्वाती राजेश

अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
बातमी वाचुन आनंद झाला...

सखी's picture

26 Apr 2010 - 9:35 pm | सखी

प्राजु असेच म्हणते गं.
अभिनंदन आणि शुभेच्छा!!!

II विकास II's picture

26 Apr 2010 - 6:56 pm | II विकास II

Page Not Found!
Something is technically Wrong.
Please type correct URL and try again...
Thank you for using ePaper.eSakal.com, your feedback is valuable for us.

मला असा संदेश येतो आहे.
बाकी अभिनंदन !!!
--
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

मनिष's picture

26 Apr 2010 - 7:10 pm | मनिष

मस्त बातमी!
खूप आनंद झाला, तुझे स्वप्नही पुर्ण होवो हीच सदिच्छा!!! :)

रेवती's picture

26 Apr 2010 - 7:12 pm | रेवती

अभिनंदन प्राजु!
ते कार्यक्रमाचं लक्षात आहे.;)

रेवती

अरुंधती's picture

26 Apr 2010 - 7:51 pm | अरुंधती

प्राजु, पेज नॉट फाऊन्ड असा सन्देश येत आहे!
ते असो. तुझे हार्दिक अभिनन्दन! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

अक्षय पुर्णपात्रे's picture

26 Apr 2010 - 7:52 pm | अक्षय पुर्णपात्रे

अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.

अनिल हटेला's picture

26 Apr 2010 - 7:55 pm | अनिल हटेला

अभिनंदन !!
:)

बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D

बद्दु's picture

26 Apr 2010 - 8:08 pm | बद्दु

अभिनंदन
page not found साठी हा दुवा वापरा. ई सकाळ च्या पानावर पैलतीर मध्ये ही बातमी मिळाली... तुमच्यासाठी म्हणून हा उपद्व्याप ..
http://72.78.249.124/esakal/20100426/5294049976436762087.htm

बद्दु

आशिष सुर्वे's picture

26 Apr 2010 - 8:37 pm | आशिष सुर्वे

खरंच छान वाटले बातमी वाचून.. असेच लिहित रहा..

======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

शुचि's picture

26 Apr 2010 - 8:37 pm | शुचि

अभिनंदन!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

सन्जोप राव's picture

26 Apr 2010 - 9:03 pm | सन्जोप राव

अभिनंदन प्राजक्ता.
सन्जोप राव
किताबोंमे छपते हैं चाहत के किस्से, हकीकत की दुनियामें चाहत नही है
जमानेके बाजारमे ये शै हे की जिसकी किसीको जरुरत नही है

अश्विनीका's picture

26 Apr 2010 - 9:45 pm | अश्विनीका

खूप छान बातमी. अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा !
तुम्ही स्त्रीदिनानिमित्त केलेली कविता खुप छान होती.

- अश्विनी

रामदास's picture

26 Apr 2010 - 9:58 pm | रामदास

प्राजुताई मनःपूर्वक अभिनंदन.
आल्बम आला की जरूर कळवा.

इंटरनेटस्नेही's picture

26 Apr 2010 - 10:19 pm | इंटरनेटस्नेही

प्राजु ताई अभिनंदन.

अविनाशकुलकर्णी's picture

26 Apr 2010 - 10:28 pm | अविनाशकुलकर्णी

अभिनंदन <:P

मिसळभोक्ता's picture

26 Apr 2010 - 10:36 pm | मिसळभोक्ता

अभिनंदन !

आता आपण खर्‍या अर्थाने "सर्वव्यापी" झालात.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

निरन्जन वहालेकर's picture

27 Apr 2010 - 7:58 am | निरन्जन वहालेकर

आतापर्यंत मिपा वर तुमच्या बहारदार कविता वाचल्यात आता नवीन अल्बम ची सीडी एकण्यांत कधी येते याची उत्सुकता आहे नवीन सीडी व कविता प्रकाशनासाठी अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा ! ! !

»

जयवी's picture

28 Apr 2010 - 1:16 am | जयवी

प्राजु......तुझं मनापासून अभिनंदन :)
तुझ्या ह्या शब्द, सुरांच्या प्रवासाला खूप खूप शुभच्छा :)

संदीप चित्रे's picture

28 Apr 2010 - 2:04 am | संदीप चित्रे

आता एकदाची बातमी नीट समजल्यामु़ळे हार्दिक अभिनंदन :)
अशा अनेक पुस्तकांसाठी आणि सीडीजसाठी शुभेच्छा !
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

आनंदयात्री's picture

28 Apr 2010 - 11:40 am | आनंदयात्री

वाह वा !! अभिनंदन !!

प्रमोद देव's picture

28 Apr 2010 - 12:08 pm | प्रमोद देव

अशीच उत्तरोत्तर बहरत जा.
अभिनंदन! त्रिवार अभिनंदन!

धमाल मुलगा's picture

28 Apr 2010 - 3:24 pm | धमाल मुलगा

अभिनंदन....अभिनंदन :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Apr 2010 - 5:37 pm | ज्ञानोबाचे पैजार

प्राजुताई,
मनापासुन अभिनंदन आणि येणार्‍या अल्बम साठी शुभेच्छा....
पैजारबुवा
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय