Skip to main content

मदत हवि आहे

लेखक प्रशान्त पुरकर यांनी गुरुवार, 22/04/2010 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपा करानो तुमची मदत हवि आहे. माझ्याकडे SEAGATE 320 GB, External Hard disk आहे जिच्यात मी दोन स्वतन्त्र विभाग (drives) केले आहेत. त्यातिल एक विभाग जर मला password protect करयचा असेन तर कसा करता येइन, कुणि सान्गु शकेल का ?

वाचने 1296
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

आपल्याला पाहिजे तो drive किंवा फोल्डर संरक्षित करायला बरीच सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. google करणे. पण जरा जपून संकेताक्षर हरवल्यावर फारच जड जाते ते प्रकरण ! जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

एक रोहोस नावाचे सॉफ्टवेअर पेनड्राईव्ह साठी आहे असे वाचले होते. हार्डडिस्कलाही चालावे. वर जयंत भौंनी सांगितलेलं ध्यानात ठेवणे. प्रॉपर्टिज मध्ये शेअरिंग मध्ये काही करता येनार नाही का? नितिन थत्ते

ClickStart/ Run = type "gpedit.msc" (without quotes) Then go to User Configuration/ Administratives Templates/ Windows Components/ Windows Explorer... On your right panel you will have the options to restric access to your HDDs. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य