आपला लेख वाचुन माझ्या मनाला प्रचंड आनंद झाला,
देशातील प्रत्येक युवकाने आणि जनतेने हे तेजस्वी निवेदन वाचालाच पाहिजे आणि आत्मसात ही केले पाहिजे कारण तीच तर खरी देशनिष्टा आहे.
(कुठेतरी वाचले आहे:-- जे लोक अपला इतिहास विसरतात त्यांचे भविष्य कठीण आहे.)
(त्रिदेव भक्त)
मदनबाण
मुळात या तिघांवर दाखल केलेला अभियोग हा हत्येचा नव्हता तर ’राजद्रोहाचा, सरकार उलथुन टाकण्याच्या प्रयत्नाचा’ होता हे त्यांच्या वरील आरोपपत्र वाचताच लक्षात येते. या आरोपपत्राचा सारांश असा:
अभिमानास्पद आहे.
तिथे उपस्थित असलेल्या दंडाधिकार्याला उद्देशून सरदार भगतसिंग म्हणाले " तुम्ही भाग्यवान आहात. हिंदुस्थानी क्रांतिकारक आपल्या सर्वोच्च ध्येयासाठी मृत्युला आनंदाने कसे कवटाळतात हे आज प्रत्यक्ष पाहायचे भाग्य आपल्याला लाभले आहे"
लक्ष लक्ष प्रणिपात.
अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.
किमान सत्याचा उदो उदो करणार्या व न्यायाचा प़क्ष घेण्याचा दावा करणार्या गांधी महाशयांनी सरकारला या संदर्भात जाब विचारु नये हे फार काही सांगुन जाते.
अगदी खरं!
सदर आरोपपत्र वाचताच प्रत्य्रेक भारतियाची मान अभिमानाने उंचावेल, कि स्वातंत्र्ययुद्धाचा असा महान उद्गाता आमच्या या देशात होवुन गेला.
निश्चितच उंचावेल!
आणि तुम्ही ती मान्य कराल अशी आशा आहे की, तुम्ही आपल्या सैनिकी विभागाला एक सैन्यपथक वा बंदूकधारी पथक पाठवुन आम्हाला गोळ्या घालुन सैनिकाप्रमाणे मारण्याचे आदेश द्यावेत"
----!
नि:शब्द! याला म्हणतात दिलेरी!!
संध्याकाळी सात वाजुन तेहेतीस मिनिटांनी हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव इन्किलाब झिंदाबादच्या घोष्णा देत फासावर गेले.
या तिघा वीरांकरता 'विनम्र अभिवादन' हे शब्ददेखील पोकळ ठरावेत, तोकडे ठरावेत, नुसताच एक शाब्दिक उपचार ठरावेत, असं वाटतं! खरं तर यांचं बलिदान हे शब्दातीत आहे...
साक्षिदेवा, तुझा ह्या लेखाचं मोल आभाळाइतकं आहे!!
आपला,
(नतमस्तक आणि नि:शब्द) तात्या.
प्रतिक्रिया
खरच हेच खरे मृत्युंजय !!!!!
धन्य ते वीर ..........
लाख सलाम..
इन्कलाब जिंदाबाद...
रंग दे बसंती चोला..
_/\_
इन्किलाब जिंदाबाद
सर्वसाक्षी.. ___/\___