Skip to main content

बोले हो बॉस कुणाला (विडंबन गीत), काटा रूते कुणाला (मूळ गीत)

लेखक प्रा सुरेश खेडकर यांनी गुरुवार, 20/03/2008 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
बोले हो बॉस कुणाला,आक्रंदतात कोणी मज प्यूनने बोलावे, हा दैवयोग आहे. सांगा देऊ कोणाला,ऑर्डर ही हाफ चहाची अन् ग्लास ही पाण्याचा,मी उठून घेत आहे. स्टेनोस वदू पाहतो,घडतो अनर्थ तेथे पार्ट्यांचा खर्च माझा,सगळाच वेस्ट आहे. मज ना प्रमोशन देती,ना इंक्रीमेंट काही आयुष्य ओघळोनि,मी कारकुनची आहे. ============================================ प्रा.सुरेश खेडकर ( झेंडूची फुले परंपरा) http://www.orkut.com/CommMsgPost.aspx?cmm=28868095

वाचने 2484
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

मज ना प्रमोशन देती,ना इंक्रीमेंट काही आयुष्य ओघळोनि,मी कारकुनची आहे. क्या बात है, मस्त विडंबन... आपला, (आस्वादक) तात्या. बाय द वे, तुमची स्टेनो दिसायला कशी आहे हो? :) आपला, (बाईलवेडा) तात्या.

मजा आली. शुभेच्छा. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.