कसाब - माकडीणीचे पिल्लू
ह्या काथ्याकुटाची विभागणी मला वास्तवीक विनोद या भागात पण करायची होती. पण २६/११ म्हणले की आजही अस्वस्थता येते म्हणून टाळले...
मात्र आज (काल) अंतिम युक्तीवाद संपवताना कसाबचे वकील, अॅड पवार म्हणाले ते थोडक्यात खाली (दुव्यावर संपूर्ण वाचू शकता.)
लेखक मारुती चितमपल्ली यांच्या एका लघुकथेचा उल्लेख करीत आज पवार यांनी कसाबला माकडिणीच्या पिल्लाची, तर तपासयंत्रणेला लांडग्याची उपमा दिली. लांडगा ज्याप्रमाणे माकडिणीच्या पिल्लाला पकडण्यासाठी झाडाखाली घिरट्या घालतो आणि मग पिल्लू पडले की त्याला घेऊन पळ काढतो, तशी कसाबची अवस्था झाली आहे, असे पवार म्हणतात. न्यायालयाने दिलेल्या सहकार्याबद्दलही पवार यांनी आभार व्यक्त केले. तसेच युक्तिवादादरम्यान त्यांनी "मराठी असे माझी मायबोली' या ओळीही ऐकविल्या.कसाब माकडीणीचे पिल्लू आहे का ते माहीत नाही, पण आपले सरकार (कसाबच्या बाबतीत) लांडगा आहे का?
वाचने
3770
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
छे छे!
In reply to छे छे! by रेवती
तरी यावेळेस तब्ब्येत जरा उतरल्यासारखी वाटतीये.
सोडून द्या
In reply to सोडून द्या by नितिन थत्ते
+१
In reply to सोडून द्या by नितिन थत्ते
आरोपीचे
In reply to सोडून द्या by नितिन थत्ते
आरोपीचे
गुरु अफजलला आपण पुन्हा विमान अपहरण होईपर्यंत जिवंत ठेवले आहे काय
In reply to गुरु अफजलला आपण पुन्हा विमान अपहरण होईपर्यंत जिवंत ठेवले आहे काय by सुधीर काळे
कसाब साहेब ह्या महान लोकशाहीत
अतिशय लज्जास्पद!
माकडाचं पिल्लु
माननीय कसाब साहेबांचे अजुन काही पराक्रम
फार
In reply to फार by आंसमा शख्स
तो ६० वर्षे जरी जिवंत राहिला
In reply to तो ६० वर्षे जरी जिवंत राहिला by गांधीवादी
फक्त
हा लेख वाचला नाही.. पण