✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अगत्यार जीव नाडी भाग ५ वा ....कहाणी एका पुर्वजन्मातील भावाबहिणीची....

श
शशिकांत ओक यांनी
Wed, 03/24/2010 - 23:50  ·  लेख
लेख

Book traversal links for अगत्यार जीव नाडी भाग ५ वा ....कहाणी एका पुर्वजन्मातील भावाबहिणीची....

  • ‹ अगस्त्य जीव नाडी भाग ४...
  • Up
  • अगत्यार जीव नाडी कथा भाग ६वा ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8715 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

मस्तच!!

चतुरंग
गुरुवार, 03/25/2010 - 00:03 नवीन
(इंद्रजाल)चतुरंग
  • Log in or register to post comments

खरंच की!

प्रमोद देव
गुरुवार, 03/25/2010 - 11:33 नवीन
चांदोबा किंवा इंद्रजाल कॉमिक्समधील कथा वाटतेय. ओकसाहेब...खरंच सांगतो...सिनेमा काढा ह्या कथांवर...’कोट्या’धीश व्हाल. :) त्या सिनेमात ’दूर्वासांचा’ काही रोल असेल तर मला द्या....गेला बाजार अगस्तिही चालतील....नुसतं रागवायचंच असतं ना! मस्त जमेल मला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

सॉलीड....

खादाड_बोका
गुरुवार, 03/25/2010 - 02:35 नवीन
ह्याला म्हणतात "सौ सुनार की तो एक लुहार की". तुमच्या हया शिणेमाचा येण्ड भयाणक आहे हो. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मला तर स्वप्नातही नाडी दिसते....
  • Log in or register to post comments

श्री शशिकांत ओक

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 03/25/2010 - 02:53 नवीन
हा प्रश्न मी अगदी गांभीर्याने विचारतोय.... मला या जन्मी तरी कोणी सख्खी बहीण व भाऊ नाही (ज्याचे मला अतीव दुख आहे ) पण निदान या नाहीतर पुढल्या जन्मीतरी आपल्याला कोणी भाऊ / बहीण असेल की नाही? ते या नाडी वरून (या जन्मात) कळू शकते का? -- (आशावादी) इंटरनेट प्रेमी
  • Log in or register to post comments

छान

नंदू
गुरुवार, 03/25/2010 - 10:20 नवीन
छान. कथा आवडली, हिंदी सिनेमा साठी चांगलं मटेरियल आहे. नंदू
  • Log in or register to post comments

माझ्या डोक्यावर परिणाम झाला...

चक्रमकैलास
गुरुवार, 03/25/2010 - 10:48 नवीन
ही कथा वाचून...आधी चक्रम होतो,आता चक्रमादित्य झालोय...!!! आणखी एक....,माझ्या चड्डी ची नाडि कालपासून मिळत नाहीये...सापडेल का..?? (नाडीरहित)..चक्रम कैलास...
  • Log in or register to post comments

हम्म.

ज्ञानेश...
गुरुवार, 03/25/2010 - 10:55 नवीन
मस्त आहे कविता. वरूण सातवा फोटू आवडला. -विर जण.
  • Log in or register to post comments

ऑं...!!!??

चक्रमकैलास
गुरुवार, 03/25/2010 - 11:30 नवीन
फोटू...?? ज्ञानीयांच्या राजा..नाडी तपासून घे एकदा तुझी... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानेश...

मस्त भयकथा

पाषाणभेद
गुरुवार, 03/25/2010 - 12:10 नवीन
मस्त भयकथा आहे. पण शेवटी राजा विक्रमने आपला हट्ट पुढे चालूच ठेवला का? पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे. चांदोबाच्या इतरही कथा येथे द्याव्यात जेणे करून आम्हा बालकांच्या पालकांचे पैसे वाचतील. Image removed. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चक्रमकैलास

अती झाले

विजुभाऊ
गुरुवार, 03/25/2010 - 11:06 नवीन
अती झाले अन अजीर्ण झाले....्याच्याही पार पुढे पोचलीय ही नाडीची केस मेहेरबानी करून आता या विषयावर लिहिणे थांबवावे Image removed.
  • Log in or register to post comments

येवढ्यात दमलात?

कवटी
गुरुवार, 03/25/2010 - 11:28 नवीन
जपान लाईफ(८) एक स्वप्न प्रवास (११) एप्रील फळ (१०) प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते (६) असा पराक्रम गाठीशी असणार्‍या विजुभौनी ५व्या भागात हाय खावी हे काही बरोबर नाही. कवटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

कथा

चिरोटा
गुरुवार, 03/25/2010 - 11:15 नवीन
कथा आवडली.विश्वास ठेवणे जड जातेय. (अनाडी)भेंडी P = NP
  • Log in or register to post comments

स्वातंत्र्याचे काही तोटे

अर्चिस
गुरुवार, 03/25/2010 - 11:56 नवीन
महेश भट्ट, हिमेश रेशमिया, सांस बहु, सुनील शेट्टी; लालू यादव ..............................................आणि unlimited नाडी पुरण Non-stop Non -sense
  • Log in or register to post comments

नाडी घट्ट करण्यासाठी आणखी काही दुवे

चित्रगुप्त
गुरुवार, 03/25/2010 - 13:23 नवीन
हे घ्या आणखी काही दुवे : http://www.manirajan.com/ http://www.findyourfate.com/indianastro/nadi.jsp http://wilfglobal.com/index.php?p=0 http://www.indianetzone.com/2/nadi_shastra.htm http://www.kagabujandar.org/english_Sre_Bhaaskharamaharishi.html http://www.premasagarlight.com/english.htm http://www.telegraphindia.com/1080906/jsp/jharkhand/story_9795578.jsp
  • Log in or register to post comments

माननीय

संजा
गुरुवार, 03/25/2010 - 14:11 नवीन
माननीय शशीकांत ओक साहेब, आपला लेख वाचला आणि खरच भारावुन गेलो. तत्परतेने तुमचे आधीचे लेख आधाश्यासारखे वाचून काढले. आपल्या अभ्यासाला तोड नाही. ईतक्या अभ्यासू आणि ज्ञानात भर टाकणार्‍या लेखांवर हलक्या दर्जाचे, टींगल टवाळी करणारे प्रतीसाद देणार्‍यांची कीव आली. आपणास प्रार्थना आहे की कोणत्याही टीके कडे दुर्लक्श करून लीहीत रहा. पूढील लेखासाठी शुभेच्छा. संजा
  • Log in or register to post comments

>>त्याने

नावातकायआहे
गुरुवार, 03/25/2010 - 17:34 नवीन
>>त्याने आपल्या संपत्तीतील काही वाटा तिला दिला ..... पुढे चालू... 8} :''( :''( :''( :''( :''( :''( :''( :''( :''( :''( :''( :''( नको 'तात्या देवा' अंत आता पाहु..... जळी स्थळी काष्ठी 'नाडी' दिसे
  • Log in or register to post comments

उद्या कोणी

कवटी
गुरुवार, 03/25/2010 - 17:59 नवीन
उद्या कोणी असल्या नाडीचा संदर्भ देउन तात्याबरोबरच्या मागच्या जन्मातले नाते सिद्ध केले तर तात्याभौ मिपाचे मालकी हक्क शेअर करतील काय? कवटी
  • Log in or register to post comments

आमची पण नाडी काढली गेली होती....

चित्रगुप्त
गुरुवार, 03/25/2010 - 19:01 नवीन
पुष्कळ वर्षांपूर्वी आमची पण नाडी काढली गेली होती....अर्थात त्यावेळी तिथे आम्ही खुद्द तिथे हजर नव्हतो.... त्यामुळे कितपत माहिती दिली गेली होती, हे ठाऊक नाही. नाडीत काय लिहून आले होते, ते आता स्मरत नाही, पण ती वही आणि क्यासेट हुडकून लवकरच लिहू.
  • Log in or register to post comments

माताय!!

चतुरंग
गुरुवार, 03/25/2010 - 20:04 नवीन
सगळ्यांच्या नाड्यांचा हिशोब ठेवणार्‍या साक्षात 'चित्रगुप्ताचीही' नाडी असावी हा चमत्काराचा परमोच्चबिंदूच म्हणायला हवा! ;) (नाडीलुप्त)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

सुंदर कथा......आवडली.

वेताळ
गुरुवार, 03/25/2010 - 20:19 नवीन
अजुनही अश्याच चमत्कारीक कथा येवु द्या. ह्या कथेमुळे नाडीला नावे ठेवणार्‍याना सद् बुध्दी मिळेल. वेताळ
  • Log in or register to post comments

चित्रगुप्ताची नाडी आणि हजारो वर्षांची अजब, अनोखी, दिलकश दास्तान

चित्रगुप्त
गुरुवार, 03/25/2010 - 22:07 नवीन
अहो, आमची गेल्या हजारो वर्षांची अजब, अनोखी, दिलकश दास्तान सर्वांना सांगायला आम्ही आतुर आहोत, पण कामापायी (खरंतर आळसापायी) सर्व एकदम लिहुन काढणं जमेना झालंय....तरी प्रयत्न करत आहोत....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा