निर्लज्जपणाची हद्द!
"पुतळा उभारणीवर टीका करणार्यांना मी विचारते की, जिवंत माणसांचे पुतळे उभारू नयेत असं कुठल्या पुस्तकात लिहिलेय?" - इती (जिवंतपणी स्वतःचा पुतळा स्वतःच उभारणारी) मायावती
आपल्या देशात करदात्याच्या पैशाचा अपव्यय कधी आणि कसा होतो ह्याचं आणखी एक उदाहरण. मायावतीचा २०० कोटींचा हार .नुसता राग राग होतोय. तिकडे कुठल्यातरी गावात जेवण आणि कपडे मिळणार म्हणून चेंगराचेंगरीत लहान मुलं मरतात आणी इथे हे !!!
जाता जाता: जर युपीवाल्यांकडे इतका पैसा आहे तर मुंबईत कशाला येतात? का हा पैसा मुंबईतूनच तिकडे गेला आहे?? असं असेल तर आणखीनच तळतळाट!
वाचने
2307
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही मायावती
ही मायावती
In reply to ही मायावती by विसोबा खेचर
थेट शूर्पणखा म्हणा ना.....
In reply to ही मायावती by केसुधिर
ती बरी.... -
In reply to थेट शूर्पणखा म्हणा ना..... by मी-सौरभ
राजकिय
जर
हे सर्व
आपल्याला
दोनशे कोटी?