ईशान्य भारताविषयीचे महाराष्ट्र टाईम्स मधील काही लेखांचे दुवे

Dipankar's picture
Dipankar in काथ्याकूट
9 Mar 2010 - 9:41 am

प्रतिक्रिया

विटेकर's picture

9 Mar 2010 - 2:26 pm | विटेकर

अप्रतिम लेख आहेत ,.. सन्ग्रह करतो आहे.
हार्दिक धन्यवाद !

आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!!

खरोखरच संग्राह्य लेख आहेत, दिपंकर! धन्यवाद.

आपले http://nvgole.blogspot.com/
या माझ्या अनुदिनीवरही स्वागतच आहे.

अभिषेक पटवर्धन's picture

9 Mar 2010 - 5:58 pm | अभिषेक पटवर्धन

पहिल्यालेखात "भारताची ९६% अंतरराष्ट्रीय सीमा ईशान्य भारताला लाभली आहे" असं म्हणलयं. याचा नक्की अर्थ काय? कारण ईशान्य भरताची सीमा एकुण सीमेच्या ९६% नक्कीच नाहीये.

विकास's picture

9 Mar 2010 - 8:18 pm | विकास

पहिल्यालेखात "भारताची ९६% अंतरराष्ट्रीय सीमा ईशान्य भारताला लाभली आहे" असं म्हणलयं. याचा नक्की अर्थ काय?

भारताची सीमा जितक्या परराष्ट्रांना जोडली गेली आहे, त्यात सर्वाधिक परराष्ट्रांच्या सीमा या इशान्य भारतात जोडल्या गेल्या आहेत. केवळ आठवणीवरून (चु,भु.द्या.घ्या.) हा भूभाग हा चीन,तिबेट, बर्मा, बांग्लादेश, भूतान, आणि नेपाळ या सर्वांशीच जोडला आहे. कदाचीत त्या संदर्भात असे म्हणले गेले असावे.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

अर्धवटराव's picture

10 Mar 2010 - 4:47 am | अर्धवटराव

असली रानमेवा चाखायला दिला भाउ !
मझा आला.. नशा आला !!

(मदमस्त्)अर्धवटराव
-रेडि टु थिन्क

शुचि's picture

10 Mar 2010 - 7:26 am | शुचि

ड्राय मांडणी नसून छान आहेत लेख. वाचते आहे. धन्यवाद दीपंकर.
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (half-open)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये