✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अंतर

स — सचिन, Sun, 03/16/2008 - 00:33

प्रतिक्रिया द्या
4136 वाचन

💬 प्रतिसाद (5)
स
स्वाती राजेश Sun, 03/16/2008 - 00:37 नवीन

मस्त कविता

सचिन छानच कविता लिहिली आहेस. व्यक्तापेक्षा अव्यक्तच समजून घेता आलं पाहिजे खरं तर "अंतर"च वाचता आलं पाहिजे या ओळी मस्त वाटल्या.
  • Log in or register to post comments
फ
फटू Sun, 03/16/2008 - 00:42 नवीन

अगदी खरं आहे तुझं...

खूप छान लिहिली आहे कविता. आवडली...
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 03/16/2008 - 00:47 नवीन

छान

छान कविता. अजाणत्या वेडेपणातही भान राखता आलं पाहिजे व्यक्तापेक्षा अव्यक्तच समजून घेता आलं पाहिजे हे आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sun, 03/16/2008 - 01:12 नवीन

वाह!

सही...!जबरदस्त कविता लिहीली तुम्ही सचिनराव... सर्वच कडवी उत्तम असल्याने कोणत्याही एका कडव्याचा उल्लेख करत नाही.येऊ द्या अजून काही अशीच. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 03/16/2008 - 12:28 नवीन

वा!

वा सचिनराव! क्या बात है... केवळ अप्रतिम कविता.... आसुसल्या मनालाही वाट पहाता आलं पाहिजे अजाणत्या वेडेपणातही भान राखता आलं पाहिजे व्यक्तापेक्षा अव्यक्तच समजून घेता आलं पाहिजे खरं तर "अंतर"च वाचता आलं पाहिजे या ओळी अतिशय आवडल्या... आपला, (व्यक्ताव्यक्त!) तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा