लेखकविनोदबाण़खेलेयांनी शुक्रवार, 26/02/2010 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
(|: खुप कंटाळा आला म्हणुन जरा.............
इथे फिरुन यावेसे वाट्तेय्,परत एकदा
,
हे आहे अनट्च भिमाशंकर ,थोडा पाऊस पड्ला कि असे मस्त वातावरण होते,
आपल्या कडे होळी ला पाऊस पड्तोच या होळी ला चला तर मग ..........................
प्रतिक्रिया
होळीला
विनोद नाहि
मस्त!