Skip to main content

कोकण दिवा

लेखक केदार बर्वे यांनी सोमवार, 15/02/2010 07:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. नुकताच कोकण दिव्या या ठिकाणी जायचा चान्स मिळाला, तिथले फोटो शेअर करतो आहे. http://picasaweb.google.com/barvekedar/KokanDiva
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4203
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

तो चिटुकला "बाळ" फणसाचा फोटो भारी गोड. :) असं ऐकलय की फणसाच्या झाडाला चाहूलीची गरज असते फळायला. जर पायरव नसेल तर म्हणे हे झाड फळत नाही. :) ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

कोकण दिव्याच्या माथ्यावर गेला होतात का?... फोटो छान आहेत... भारी आहे हा किल्ला... मी रायगडहून कावळ्याघाटाने गोलो होता.... वरुन वेगवेगळ्या आकाराचे डोंगर बघायला सही वाटतं...

In reply to by विमुक्त

होय, कोकण दिव्याच्या माथ्यावर गेलो होतो, माथ्यावर गेलो नाहीतर काहीच मजा नाही.

कोकण दिव्याला कस जायच ? कोणता रस्ता सर्वात जवळचा आणि सोप्पा आहे ? गडावर प्रेक्शनीय स्थळे कोणती ?

In reply to by स्वतन्त्र

पुण्या पासुन ७० कि.मी अतरावर कोकण दिवा आहे, पुण्याहुन पानशेत ला जायचे, तेथुन पुढे पानशेत बोटिग क्लब वरुन घोल या गावी यावे, गाडी रस्ता इथे सपतो, तेथुन पुढे गाऱजाई वाडी १.५ तास चालत जावे, तिथुन पुढे कोकण दिवा १ तास, गडावर बघयाला काही नाहीये, पण गडावरुन कील्ले रायगड बाघायला मिळ्तो.