विजुभाऊ, कथा खूप आवडली. पंचतंत्रातील ही गोष्ट नेहेमीच ऐकलेली पण त्यावर असं सुन्दर लिखाण करायची कल्पना कधी सुचली नाही. फार कमी शब्दांत विषय खूप हातोटीने हाताळलेला आहे.
आजही काही वोकेशन्स जशी "मरीन एन्जीनीरींग" टाबू आहेत का तर रिस्क जास्त/ गृहसौख्य कमी. पण दुसरी बाजू ही आहेच की "देशोदेशी फिरल्याने, परक्या लोकांत २४ तास वावरल्याने अनुभवविश्वाची समृद्धता" मिळू शकते. धोके आहेत पण अनुभवांची श्रीमंती देखील आहे.
(एका खलाशाची पत्नी)
शुची
***************
फक्त जीभच अस इन्द्रिय आहे जे की ज्ञानेंद्रिय ही आहे आणि कर्मेंद्रिय ही.
चांगली आहे गोष्ट.
विचार करायला लावला लेखाने.
पण माझ्या अनुभवानुसार आताशा इझी मनी ने जो तो पछाडलेला आहे. बहुतांशे तरूण मुलही कमीत कमी श्रमात मोठ्या यशाची अपेक्षा करताना दिसतात. गरूड असूनही कोंबडी राहण पसंत होत. "कोण उंच भरा-या घेणार ? इथेच जमिनीवर आहे की किडे मुंगी". असा अॅटिट्युड पाहायला मिळतो.
कोंबडी असून गरूड व्हायची स्वप्न पहाणारा आणि त्यासाठे तेवढे श्रम करणारा एकादाच .
पालकांच म्हणाल तर दोन्ही बाजूची आहेत. बहुतांशी कोंबडीला गरूड बनवणारी. " अरे , उंच आकाशात जा. तिथे खूप छान आहे. आम्ही जमिनीवरच फिरलो. तू मात्र अजून काहीतरी चांगल कर. ट्युशनला जा. प्राईव्हेट कोच ठेव. आम्ही काही करू तूला आभाळात उडवण्यासाठी . काहीही!"
मीनल.
मस्त गोष्ट सांगितलेली आहे.
अवांतर: प्रभू सरांसारखेच तुम्ही एकाच व्यवसायातली आहेत काय?
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
(वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)
प्रतिक्रिया
विजुभाऊ सिक्सर
गुड वन -
कथा आवडली..!
चांगली आहे
छान
मस्त गोष्ट
मस्त