Skip to main content

नाताळच्या सुट्टीत मुलांना (आणि त्याबरोबर पालकांना) बघायला आवडतील अशी संस्थळे

लेखक अजय भागवत यांनी शुक्रवार, 25/12/2009 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
[ह्यातील एक-दोन संस्थळे आज पाहिली तेव्हा उघडत नव्हती..पण नंतर उघडून पहावीत.] मला नेहमी भेट द्यायला आवडते ती ह्यातील ऑप्टीकल इल्युजन च्या अनेक विस्मयकारी आकृत्या आणि खेळ असलेली ही साईट- http://www.sandlotscience.com पहिल्या पानावरील हा दुवा पहावा- http://www.sandlotscience.com/Illusion_Jump_Main/Master_Jump.htm ह्या पानावर गेल्यावर त्यातील ४ टूअर घ्याव्यात.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2135
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

मस्त. चांगला संचय आहे. अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा