Skip to main content

छायाचित्र प्रदर्शन - लडाख

लेखक आकडा यांनी गुरुवार, 10/12/2009 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
ठाण्यात उद्यापासून 'लडाख - ए फॅण्टसी लॅण्ड' हे छायाचित्रांचं प्रदर्शन ठाणे कला भवन, बिग बझार जवळ, कापूरबावडी, ठाणे भरणार आहे. वेळा : ११ डिसें: संध्याकाळी ५ ते ८ १२ - १३ डिसेंबरः सकाळी १० ते रात्री ८ हे फोटो श्री. गजानन देवधर आणि श्री. शशांक गुर्जर यांनी काढलेले आहेत. श्री. देवधर ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. श्री. गुर्जर हे जॉन्सन अ‍ॅंड जॉन्सन या कंपनीत आहेत. सुंदर लडाखचे फोटोंचा मिपाकरांनीही जरूर आनंद घ्यावा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1250
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

आजच चर्चा झाली मीत्रांबरोबर जरुर जाणार आहे. माहीती बद्दल धन्यवाद.