ईस्ट कोस्ट

प्रभो's picture
प्रभो in काथ्याकूट
17 Nov 2009 - 1:13 am
गाभा: 

नमस्कार मिपाकर मंडळी,

सध्या मी आद्य विठोबा देशी डॅनबरी, कनेटीकट या गावी आहे. फेब २०१० पर्यन्त वास्तव्य आहे.

आता सुट्टीचा मोसम चालू होईल..प्राजुतै पण जवळच राहते ईकडे...अजूनही बरेचशे मिपाकर राहतात/ राहत असावेत.

तर ईस्ट कोस्ट ला एखादा मिपा कट्टा करावा काय , आभार प्रदर्शन(थँक्सगिवींग) नंतरच्या पुढच्या विकांती....??? अथवा त्यानंतर जेंव्हा सगळ्यांना सोयीचे असेल तेंवा.....काय म्हणणे आहे यावर???

(कट्टाप्रेमी) प्रभो

प्रतिक्रिया

चित्रा's picture

17 Nov 2009 - 1:27 am | चित्रा

मॅसॅचुसेटसमध्ये आहोत. फक्त इतर कार्यक्रम ठरल्यामुळे भेटण्यास डिसेंबर उजाडेल असे वाटते आहे. पण नक्की भेटू.

प्रभो's picture

17 Nov 2009 - 1:30 am | प्रभो

डिसेंबर ही चालेल.... :)

--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

रेवती's picture

17 Nov 2009 - 1:35 am | रेवती

असेच म्हणते!
ठरवूयात.

रेवती

नेकी और पुछ पुछ
ताबडतोड कट्टा जमवा आणि हो तात्याचा फोटो विसरुनका हं
कट्ट्या वरिल गमती जमती येउद्यात फोटो सह.
**************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

अक्षय पुर्णपात्रे's picture

17 Nov 2009 - 1:33 am | अक्षय पुर्णपात्रे

प्रतिक, पूर्व किनार्‍यापासून लांब राहत असल्याने जमणार नाही. क्षमस्व.

प्रभो's picture

17 Nov 2009 - 1:35 am | प्रभो

अक्षय, कट्टा कुठे मध्यस्थानी करायचा असेल तर जागा सुचव... :)
जेणे करून पुर्व आणी पश्चीम किनारीचे सर्वजण येऊ शकतील....

--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

शेखर's picture

17 Nov 2009 - 1:36 am | शेखर

प्रतिक, वेस्ट कोस्टला राहत असल्याने जमणार नाही. क्षमस्व.
(बाय द वे... थँक्स गिव्हींगला ग्रँड कनायन अथवा तिहुआना चा प्लान आहे)

शेखर

अंतु बर्वा's picture

17 Nov 2009 - 1:52 am | अंतु बर्वा

मी मॅसॅचुसेट्स मध्ये मार्लबोरो इथे आहे...

वेळ आणी जागेचे गणित जमले तर मलाही यायला आवडेल.

:?

सौरभ

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Nov 2009 - 11:49 pm | बिपिन कार्यकर्ते

चालेल. जमल्यास येऊच. :D

बिपिन कार्यकर्ते

धमाल मुलगा's picture

18 Nov 2009 - 3:59 pm | धमाल मुलगा

शक्यतो प्रयत्न करतो. थोडी कामाची गडबड आहे, ती जर हातावेगळी झाली तर मी आहेच.
लवकर ठरवा.

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Nov 2009 - 4:25 pm | llपुण्याचे पेशवेll

हेच म्हणतो. सध्या पुण्यात आहे. अन्यथा आलो असतो.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

अवलिया's picture

18 Nov 2009 - 6:31 pm | अवलिया

हेच म्हणतो. खरं तर मी येणार होतो. पण विचारवंत होण्यासाठी नुकताच कर भरल्याने अंमळ कडकी आहे. तिकीटाची सोय केल्यास येवु.

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

सूहास's picture

18 Nov 2009 - 7:31 pm | सूहास (not verified)

हेच म्हणतो. खरं तर मी येणार होतो. पण विचारवंत होण्यासाठी नुकताच कर भरल्याने अंमळ कडकी आहे. तिकीटाची सोय केल्यास येवु >>>

असेच म्हणतो ..

सू हा स...

गणपा's picture

18 Nov 2009 - 9:00 pm | गणपा

मी ही आलो असतो , पण सध्या गोदामं बटाट्यांनी भरल्यामूळे अंमळ कडकी आहे.
तिकीटाची सोय होत असल्यास आम्हीही हजेरी लाऊ.
(वाटल्यास बाटाट्याची ऊसळ, भरलेले बटाटे आदी नावीन पदार्थ ही खायला घालु ;) )

मुक्तसुनीत's picture

18 Nov 2009 - 7:29 pm | मुक्तसुनीत

शक्यतो प्रयत्न करतो. थोडी कामाची गडबड आहे, ती जर हातावेगळी झाली तर मी आहेच.
हेच म्हणतो. परंतु म्हण्टलेलेच आहे : "कामातुराणां न भयं न लज्जा !" त्यामुळे आम्ही आपले येऊच ;-)

टारझन's picture

18 Nov 2009 - 12:02 am | टारझन

जकार्ता मधे ठेवला असतास तर किडण्या गहाण ठेऊन आलो असतो दोस्ता ...
सॉरी !!

- ब्रिटिश किडण्या

छोटा डॉन's picture

18 Nov 2009 - 5:23 pm | छोटा डॉन

>>जकार्ता मधे ठेवला असतास तर किडण्या गहाण ठेऊन आलो असतो दोस्ता ...

=)) =)) =))
भाडखाऊ काय काय लिहशील बे, मेला ना इकडे हसुन.

बाकी टारोबाशी सहमत, वाईच एक महिनाभर थांबा, उसाची बिलं निघाली की आलुच, तोवर आपल्याकडे दातावर मारायला बी पैका न्हाई.

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

अगोचर's picture

18 Nov 2009 - 4:21 am | अगोचर

डॅनबरीहून सव्वादोन तास उत्तरेला आहे. यायला नक्कीच आवडेल, ट्रॉय न्युयॉर्क मधे जागा वगैरे व्यवस्थाही करु शकेन, पण त्या दिवशी मला ईतर काही जबाबदार्या नसणे महत्वाचे.

---
मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान

प्राजु's picture

18 Nov 2009 - 6:07 am | प्राजु

मलाही डिसेंबरच्या २० तारखे नंतर जमेल.
तेव्हा केला तर नक्की येईन.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

अजिंक्य पोतदार's picture

18 Nov 2009 - 9:10 pm | अजिंक्य पोतदार

कॅनडाच्या लोककंना पण एंट्री राहील का ?
ईस्ट कोस्ट असेल तर जमू शकेल..
अजिंक्य पोतदार

प्रभो's picture

18 Nov 2009 - 9:24 pm | प्रभो

>>कॅनडाच्या लोककंना पण एंट्री राहील का ?

का नसावी....कट्ट्याला सर्वांना आमंत्रण आहे....तुम्ही तर कॅनडा म्हणताय..... बिनधास्त या... :)

--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

प्रभो's picture

21 Nov 2009 - 10:28 pm | प्रभो

९-१० जानेवारीचा विकांत फिक्स करावा का??
सगळ्यांना जमेल का??

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

पर्नल नेने मराठे's picture

22 Nov 2009 - 10:21 pm | पर्नल नेने मराठे

विसा अ‍ॅप्लाय करायचा आहे. इकडुन मिळतो म्हणे पटकन.

(अमेरिकेतल्या कट्याला यायला उत्सुक)चुचु

टिउ's picture

23 Nov 2009 - 10:18 pm | टिउ

पुढच्या महिन्यात भारतात आहे...त्यानंतरचा कुठलाही विकांत ठरवला तर आम्हालाही (आम्हाला म्हणजे मला, एकटाच आहे) यायला आवडेल.

वात्रट's picture

6 Dec 2009 - 5:18 am | वात्रट

मी Philadelphia मधे आहे...

प्रभो's picture

7 Dec 2009 - 1:49 am | प्रभो

धागा वर आलाच आहे तर कोणाला कोणत्या तारखा जमतील ते सांगा.. :)

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!