मला वाटते की केवळ नाव दु ने सुरु होते म्हणून ते वाईट असते असे नाही. उदा. दुर्वास, दुष्यंत. दुर्योधन म्हणजे ज्याच्याशी लढणे अवघड आहे असा असेल.
युधिष्टिर त्याला सुयोधन म्हणत असला तर तो येड%वा होता असे म्हटले पाहिजे. त्याच्या काळात ब्याडमिंटन असते तर तो त्याला गुडमिंटन म्हणाला असता बहुधा. आणि तो दुसरीत असताना मी सुसरीत आहे असे सांगत असेल कदाचित. असतात असे नग. आपण मनावर घेऊ नये फार.
=)) =)) =)) =)) देव काका मागे म्हणत होते मला शक्ती आणि बुद्धीचा मध्य सापडला नाहीये अजुन !! लेका तुला बरा सापडला रे =))
बाकी आपला हिरो तर दुर्योधनंच होता !! आता बाकी त्या कृष्णानं मायाजाल रचून पांडवांना चांगलं ठरवलं न् दुर्योधनाला वाईट !! आहाहा .. काय सुरेख रोल केलेला दुर्योधनाने .. काय ती देहयश्टी काय तो भरदार आवाज !! दिलखुष !!
असो .. आयेषा टाकिया ... गेली रे .. ज्या दिवशी ती अबु हाजमीच्या घरी गेली तेंव्हाच संबंध संपले (पुर्वी होते की नाही ते म्हाईत नाही )
एखादी गोष्ट उत्तम असेल तर त्या शब्दा अगोदर सु उपसर्ग लावतात
वाईट असेल तर त्या शब्दा अगोदर दु: उपसर्ग लावतात.
उदा.
सुखद / दु:खद
चांगला वास या अर्थाने सुवास
मग दुर्वास ( दु:वास) या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा?
आणि दुर्वास ऋषी आले हे वाक्य नक्की काय सांगते?
दुर्वासस हा मूळ सन्स्क्रुत शब्द आहे. प्रथंआ एकवचन्-दुर्वासा:
इथे वास म्हणजे वसन म्हनजे वस्त्रे. दुर्वास म्हणजे ज्यन्ची वस्त्रे गबाळी आहेत ते. हिन्दित प्र. ए. व. वरुन दुर्वासा शब्द आला तर मराठीत मूल शब्दवरुन दुर्वास शब्द अल्ल.
रामायण्-महाभारताचा त्यांच्यावर अद्याप प्रभाव आहे हे ठाऊक होते. पण हे म्हणजे फारच झाले!!!! :))
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
दुर्योधनच/दु:शासनच नव्हे तर अजय व अजित या नावांबद्दलही मला नेहमीच संभ्रम पडतो. अजित म्हणजे ज्याच्याविरुद्ध कुणाचीही जीत होत नाहीं पण अजय म्हणजे जो कधी जिंकत नाहीं कीं ज्याच्याविरुद्ध जय मिळत नाहीं? दुर्योधन म्हणजे ज्याच्याबरोबर योधन कठीण कीं जो चांगलं योधन करत नाहीं? दु:शासन म्हणजे ज्याला शासन करता येत नाहीं कीं ज्याला वाईट (कडक) शासन होते?
सुधीर
------------------------
ही लिंक वाचा: http://tinyurl.com/yf7l59q
हा हा हा! ROFL!!!
आता त्यायोगे बर्याच इंटरेस्टींग मुद्द्यांना हात घातला जाणार असे दिसते. या विषयी आमचे अज्ञान असल्याने चर्चेकडे डोळे लावुन बसलो आहे. ;)
अहो महाभारत वाचा जरा. राव गांधारीला मुल होत नव्हती,म्हणुन तिने काय केले ते सगळ कळेल.तिने आपला गर्भाचे १०१ भाग करुन ९ महिने मडक्यात ठेवले असा उल्लेख आहे.त्यातुन १०० पुत्र व १ मुलगी जन्माला आली.
वेताळ
अधिक माहिती महाभारताचे गाढे अभ्यासक आणि व्यासांचे परमशिष्य श्री विसोबा खेचर यांचे कडे मिळेल.
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
तिने आपला गर्भाचे १०१ भाग करुन ९ महिने मडक्यात ठेवले असा उल्लेख आहे.त्यातुन १०० पुत्र व १ मुलगी जन्माला आली.
म्हणजे ते सगळे टेस्टट्युब बेबी असावेत...
मग त्यांची नावे ट वरुन असायला पाहिजे होती...
उदा. टुर्योधन , टुर्शासन , टुष्यंत , टुर्वास....
प्रतिक्रिया
मला वाटते
हा हा हा
हॅहॅहॅ...
नावात काय
असे सुधीर
दुर्वास
दुर्वास
दुर्वासस
दुदु
बहासा इंडोनेशियात दुधाला "सुसु"च म्हणतात!
प्रभाव
हा हा हा!
+१
म्हणूनच
दुर्योधनच/
मुळात
खरी नावे तशी नसतील कदाचीत
अहो मुल जगत नसेल तर होणार्या मुलाला
काय सांगता?
हा हा हा!
हॅहॅहॅहॅहॅ
असे असेल का?
अधिक
तिने आपला
हॅहॅहॅ ...