अनटायटल टेल्स २
नुकताच सुरू झालेला जॉब आणि हातातल्या न सावरता येणाऱ्या बॅग्स घेऊन ती स्टेशनावर आली आणि नको तो प्रसंग समोर उभा!
नवरा म्हणून ज्याला आपण टाकलं तो दात कोरीत समोरच उभा! तसं लक्ष नव्हतं त्याचं तरी तिला उगाच आँकवर्ड वाटू लागलं.पुरुषी नजरेने बाईच बाईपण फक्त शरीर म्हणून! पण बाईच्या दृष्टीने ते मानसिकही असतं! आता मधेच त्याने ओळख दाखवली किंवा आपला हात धरला किंवा नेहमी करतो तशी शिवीगाळ केली तर काय?
मिसळपाव