गोष्ट सांगा गणित शिकवा... . ११
तुम्हाला माहीत आहे का, सबमरीनला ब्रेकच नसतात !
चिंट्या हळूच सायली आणि नेहाच्या कानात फुसफूसला... चिंट्या!!! काहीतरी बावळट बडबड करू नकोस. ब्रेक नसेल तर बोट थांबेल कशी? दोघी त्याचावर फिस्करल्या.
****************
आत्तापर्यंत: टीम पुणेला त्रिकोणी ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी कॅप्टन नेमोंनी पाठवले होते. एरेटॉसथिनिस काकांनी त्यांचे ग्रहावर स्वागत केले आणि आता ग्रहावरचे प्रेक्षणीय ठिकाणे दाखवत होते. सगळं इतकं छान होते की आपण अभ्यास करायला आलो का मजा करायला आलो हा प्रश्न पडावा.
मिसळपाव
आत्ता पर्यंत: संध्याकाळी जेवणानंतर सगळं कसे मस्त वाटत होतं. तेव्हड्यात काकांनी आईस्क्रिमचा गुगली बॉल टाकलाच... स्कुप मधे आईस्क्रिम जास्त का सोफ्टी मध्ये?
टीम पुणे त्रिकोणी ग्रहावर भ्रमण करीत होती. एरेटॉसथिनिस काका बरोबर ट्रिप वरून कालच परत आले होते...
गोष्टीचा आधीचा भाग....