Mseb लेखक kunal lade यांनी मंगळवार, 03/09/2019 10:40 या दिवशी प्रकाशित केले. Mseb चा कारभार कसा असतो आणि विजदाराबाबत आपले काय मत आहे. जसे की कमर्सिअल मीटर साठी वापर असो वा नसो 400 रु. कंपंलसरी आहेत हे योग्य आहे का? आणि अजून काही माहिती मिळाली तर उत्तमच.