Skip to main content

विधानसभा निवडणुक मतमोजणी निकाल २०१७

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी व निकाल

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 09/03/2017 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
५ राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी ११ मार्च रोजी आहेत. मतमोजणी व निकालांसाठी हा धागा आहे. तत्पूर्वी आज वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष जाहीर होत आहेत.