मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महाराष्ट्रीयांस अनावृत्त पत्र (+मराठी ओसीआरचे यश)

माहितगार ·

माहितगार 07/04/2016 - 14:37
ग्रंथोत्तेजक सभा, मराठी विकिपीडिया सदस्य अभिनव गारुले तसेच विकिमिडीया फाऊंडेशनच्या सिआयएस ए२के प्रकल्पाच्या साहाय्याने आगरकरांच्या एका पुस्तकाचे ओसीआरच्या माध्यमातून युनिकोडीकरण पुर्ण झाले. मराठी विकिंच्या बाबतीततरी ओसीआरचे असे पहीलेच यश आहे. (या नविन डेव्हेलपमेंटमुळे धागावर काढत आहे) अर्थात वर लेखात नोंदवल्या प्रमाणे ऑनलाईन प्रुफ रिडींग साहाय्याची मोठी गरज आहे आणि मी मिपाकरांकडून साहाय्याची अपेक्षा ठेवतो. सध्या स्त्रीयांच्या सदर्भाने चर्चा चालुच आहेत तर आगरकरांना त्यांची बाजू मांडणे त्यांच्या काळात तर बरेच कठीण गेले असेल, कशी मांडली त्यांनी त्यांची बाजू ? आपले सर्वांचे आगरकरीय लेखन वाचण्यासाठी विकिस्रोतावर स्वागत आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यासाठी आभार.

आदूबाळ 07/04/2016 - 15:38
विकिमिडीया फाऊंडेशनच्या सिआयएस ए२के प्रकल्पाच्या साहाय्याने आगरकरांच्या एका पुस्तकाचे ओसीआरच्या माध्यमातून युनिकोडीकरण पुर्ण झाले.
मराठी ओसीआरबद्दल ऐकण्यास उत्सुक आहे. ओसीआरमध्ये हँडरायटिंग रेकग्निशनही होतं का?

In reply to by आदूबाळ

सुनील 07/04/2016 - 15:47
ओसीआरमध्ये हँडरायटिंग रेकग्निशनही होतं का?
हॅ हॅ हॅ माझे हस्ताक्षर ओळखणारे ओसीआर शोधणार्‍याला माझ्यातर्फे नोबेल पारितोषिक!!

कंजूस 07/04/2016 - 16:18
मराठी ओसीआरबद्दल ऐकण्यास उत्सुक आहे.- गेला महिना हेच शोधतो आहे आणि CDAC मध्ये खटपट चालू आहे त्याच्या लिंक्स सापडल्या परंतू " download software" चे स्पीड ब्रेकर आले.

कंजूस 07/04/2016 - 16:22
इंग्रजीचे प्रिंट्सचे ओसीआर अफलातून फास्ट अचूक चालतात पण हँडरायटिंग रेकग्निशनात फार गडबड होते. बगळ्यांचे का वळे होतात तर मराठीत हंस होतील का?

लेख पुर्ण वाचला नाही. पण एकच प्रश्न "महाराष्टीयन" असा शब्द आगरकरांनी वापरला आहे? मला तरी वाटत नाही. आपण सर्व "मराठी" आहोत.. महाराष्ट्रियन नाही..

In reply to by पिलीयन रायडर

माहितगार 07/04/2016 - 16:35
वर या पानाचा संदर्भ नोंदवला आहे. वापरलेला शब्द महाराष्ट्रीयांस आहे, महाराष्ट्रियन नव्हे. लेखातील संदर्भावरुन लेखन आगरकरांचेच असल्याचे ९९ टक्के वाटते आहे पण अर्थात प्रुफरिडींग पूर्ण झाल्यावर उरलेल्या एक टक्क्याची खात्री देता येईल अशी शक्यता वाटते. फिंगर्स क्रॉस करुन प्रुफरिडींग साठी स्वयंसेवी साहाय्याची वाट पाहतो आहे.

In reply to by माहितगार

हो पण तेव्हा महाष्ट्रीय असा शब्द होता? मराठी हा इतका सोपा आणि चपखल शब्द असताना महाष्ट्रीय का म्हणाले असतील? मुळात आपण गुजरातचे गुजराथी, बंगाल चे बंगाली असे म्हणतो. मला वाटतं फक्त भारतातले ते भारतीय असं होत असावं. कानाला फार चुकीचा वाटतो महाष्ट्रीय हा शब्द.

In reply to by पिलीयन रायडर

माहितगार 07/04/2016 - 17:08
केतकर ज्ञानकोश आगरकरांच्या बर्‍या पैकी नंतरचा तरीही विसाव्या शतकाच्या पुर्वार्धातला, त्यात 'महाराष्ट्रीय' असा उपयोग बर्‍यापैकी दिसतो आहे.

In reply to by पिलीयन रायडर

माहितगार 07/04/2016 - 17:31
मुख्यत्वे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लिहिलेल्या मराठी विश्वकोशातही 'महाराष्ट्रीय' हा शब्द प्रयोग पुरेसा दिसतो आहे. पण इतर मराठी संस्थळांवर कमी दिसतो आहे हेही खरे. बाकी मंडळींचे काय म्हणणे आहे या विषयावर.

In reply to by पिलीयन रायडर

माहितगार 07/04/2016 - 16:45
'महाराष्ट्रीय' हा शब्द आगरकरांच्या आधी कुणी वापरला आहे का आगरकरच प्रथम वापरत आहेत हे शोधणे उद्बोधक असावे.

In reply to by अनंत छंदी

माहितगार 07/04/2016 - 17:09
गारुलेंनी वापरलेले बहुधा सिडॅकचे नाही सविस्तर तेच मार्गदर्शन करु शकतील इमेलने विनंती पाठवतो त्यांना.

गोपाळ गणेश आगरकरांच्या लेखसंग्रहाच्या निमीत्ताने मराठी ओसीआर वापरुन युनिकोडीकरणात बर्‍यापैकी यश आले, याची बातमी (प्रुफ रिडींग साहाय्याची अद्याप गरज असूनही) त्यांचे महाराष्ट्रीयांस अनावृत्त पत्र उधृत करुन देतो आहे.