Skip to main content

वाचन प्रेमी

सध्या काय वाचत आहात?

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 10/06/2017 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
तसे आम्ही छंदी-फंदी पण दुर्दैवाने वाचनाचे व्यसन पण असेच.घरात तशी २०००च्या आसपास पुस्तके आहेत, पण आवडलेले पुस्तक दरवेळी विकत घेणे परवडत नाही. म्हणून २ वाचनालये लावली आहेत.सगळीच पुस्तके विकत घेणे एकाच वाचनालयाला पण परवडत नसतील, असे मला वाटते. तर महत्वाचा मुद्दा असा की.