Skip to main content

थॅनोस

परप्रातीयांच्या आक्रमणा पासुन अवकाशातल्या माणसाला कोण वाचवेल का ? थॅनोस

Published on 22/04/2019 - 21:40 प्रकाशित
आज अवकाशात प्रचंड संख्येने ऍव्हेंजर्स येत आहेत व ह्या वाढत्या लोकसंख्येमुळे अवकाशातील थॅनोसचे जनजिवन विस्कळीत झाले आहे. टायटनच्या आसपास च्या शहरात व गावात प्रचंड गर्दी वाढली असून मोकळा श्वास घेणे अशक्य झाले आहे व हे चित्र उर्वरित अवकाशात ही पसरू लागले आहे. थॅनोस संस्कृती व संस्कार नष्ट होत चालली आहे. दोन परग्रहवासी माणसे ही आपापसात हिंदी बोलताना दिसतात. हे असेच चालू राहीले तर थॅनोस अवकाशात अल्पसंख्यक होतील. ह्या ऍव्हेंजर्सच्या कायदा व घटनेत कुठलिच तरतूद नाही. अशा वेळी थॅनोस ने काय करावे ब्रे ? चुटकी वाजवावी कि वाजवू नये हाच प्रश्न आहे

याद्या 1230

याद्या 2429