Skip to main content

तत्वज्ञान

"कारण"मिमांसा

लेखक शा वि कु यांनी सोमवार, 28/10/2019 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
आज आपण जे काही शिक्षण घेतो, जे काही करतो, जे काही महत्वाचे वैश्विक ज्ञान आपण मिळवले आहे, ते सगळे आपल्या चिकित्सक वृत्ती आणि कारणमीमांसा यामुळे आहे. प्रत्येक विचारी मनुष्य आपले कार्य एका आधारस्थंभावर करत असतो, तो आधारस्थंभ म्हणजे एक गृहीतक (presumption) आहे- प्रत्येक गोष्टीची प्रत्येक स्तिथी जशी आहे, ती तशी असण्याला काहीतरी कारण आहे.

‘सलाफी’इझम – आक्रमक इस्लाम की तात्विक इस्लाम?

लेखक रणभोर यांनी रविवार, 10/09/2017 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४ च्या जून मध्ये पूर्वीच्या इस्लामिक स्टेट नावाच्या एका संघटनेनी ‘अबू बक्र अल-बगदादी’ याच्या नेतृत्वाखाली इराक आणि सीरियाच्या मोठ्या प्रदेशावर खिलाफत स्थापन केली. सुरवातीच्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी अमेरिकी शास्त्रांच्या आधारे विजयसुद्धा मिळवले. जगातली दोन मोठ्या खनिज तेलाच्या विहिरी त्यांच्या ताब्यात होत्या. मोठ्या प्रमाणावर बिगर मुसलमानांच्या कत्तली, धर्मांतरं, बलात्कार त्यांनी केले. ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरीया’ने स्थापन केलेली खिलाफत हा जगासमोरचा एक मोठा प्रश्न बनला होता.