Skip to main content

टर्म इन्शुरन्स कुठला घ्यावा ?

टर्म इन्शुरन्स कुठला घ्यावा ?

लेखक डोके.डी.डी. यांनी सोमवार, 18/09/2017 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्ते मिसळपाव वर मी दुसऱ्यांदा मार्गदर्शन मागतोय. यापूर्वी देखीप आपण योग्य सल्ला दिलात त्याबद्दल आभार. मी डोके दादासाहेब,वय 29, रा फलटण, जी सातारा. व्यवसाय- नोकरी (प्राथ.शिक्षक) आहे. मी 2013 साली lic चा टर्म इन्शुरन्स घेतलेला आहे. वार्षिक जवळपास 5800 रु 30 लाखांचा इन्शुरन्स आहे. आणि हा एजेंट मार्फत घेतलेला आहे. सध्या ऑनलाईन जर बघितले तर कमी पैशात जास्त रकमेचा विमा घेता येईल . ऑनलाईन बऱ्याच कंपन्या विमा विकत आहेत. त्यातली त्यात icici व hdfc या दोन्ही कंपन्या विश्वसनिय वाटत आहेत. तरी कृपया मला 60 लाखांचा विमा काढायचा आहे. तर तो कसा आणि कोणत्या कंपनीचा घ्यावा. पूर्वीची बंद करावी काय?