Skip to main content

तंत्रजगत्

एआयचा दैनंदिन जीवनातला वापरः चॅटजीपीटी सोबत संवाद

लेखक अनन्त अवधुत यांनी गुरुवार, 06/02/2025 01:11 या दिवशी प्रकाशित केले.

एआय हा सध्याचा परवलीचा शब्द झालाय. एआय चा दैनंदिन जीवनातील उपयोगाची काही उदाहरणे आणि त्यात काही प्राँप्टस् असा लेखाचा पसारा आहे.
लेखामधे मी चॅटजीपीटी सोबत जो संवाद साधला त्याचा दुवा दिला आहे.