तेंव्हाच नारळ का फुटला ? अथवा नारळ हवा तेंव्हाच का नाही फुटला ?
तेंव्हाच नारळ का फुटला ? अथवा नारळ हवा तेंव्हाच का नाही फुटला ?
हो ... कालच एक नारळ सोलला ... प्रयत्नाने आपटला .. एक मजबूत दगड बघून .. पण नाही फुटला .. खरच.. ताकद होती . दगडही मजबूत .. नारळाला ही पाणी लावलेले .. पण नाही .
प्रयत्न केले .
..
:मग चौथांद्या हापटल्यावर फुटला ...
चौथांद्याच का फुटला ? पहिल्यांदा वा दुसर्यांदा का नाही ? आणि सर्व अनुकूल असूनही ??
बर म्हटले आपण आधुनिक .. बल ( फोर्स) वैगैरे माहित असलेले ..
मग बनवलीच एक मशीन .. किती टणक सरफेस ( हो मुद्दाम इंलीश हा ! कारण आंम्ही आधुनिक ) पाहिजे .. किती फोर्स लावला पाहिजे .. नारळाचा डायमीटर व जाडी काय पाहिजे ..
मिसळपाव