सुशिक्षित अडाणी की अशिक्षित तारतम्य....
लहानपणी एक कथा वाचली होती.
एका गावात चार हुषार विद्यार्थी रहात असतात.पुढील शिक्षण घेण्यासाठी, ते एका गुरू कडे जायचे ठरवतात.हाताशी, एखादा स्वयंपाकी असावा, म्हणून ते गावातीलच एका माणसाला बरोबर घेतात.
चौघेही विद्यार्थी, गुरूकडून शिक्षण पुर्ण करून गावी येत असतात, बरोबर स्वयंपाकी असतोच.
वाटेत, त्यांना एका प्राण्याची हाडे मिळतात.
मिसळपाव