Skip to main content

शस्त्रे व युद्धकला

तलवारी आणि अन्य पाते असलेली शस्त्रे

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 04/05/2018 18:41 या दिवशी प्रकाशित केले.

तलवारी आणि अन्य पाते असलेली शस्त्रे भारतात पूर्वापार कुठे बनवली जात असत यावर लेख किंवा पुस्तके असतील तर संदर्भ हवेत...
एक संदर्भ मला मिळाला...
https://thecustodiansin.wordpress.com/2016/03/12/a-brief-history-of-wootz/

1

अशी शस्त्रे बनवायला लागणाऱ्या धातूंच्या खाणी सध्या कुठे आहेत...