Skip to main content

संदर्भ

महाराष्ट्रीयांस अनावृत्त पत्र (+मराठी ओसीआरचे यश)

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 24/12/2015 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
गोपाळ गणेश आगरकरांच्या लेखसंग्रहाच्या निमीत्ताने मराठी ओसीआर वापरुन युनिकोडीकरणात बर्‍यापैकी यश आले, याची बातमी (प्रुफ रिडींग साहाय्याची अद्याप गरज असूनही) त्यांचे महाराष्ट्रीयांस अनावृत्त पत्र उधृत करुन देतो आहे.