Skip to main content

सनातन प्रभात

गणेशमुर्ती कशी असावी ?

लेखक प्रसाद गोडबोले यांनी रविवार, 28/08/2022 या दिवशी प्रकाशित केले.
सुचना : १. हे लेखन , हा धागा धागा "सनातन प्रभात" आहे, तुम्ही सनातनचे फॅन नसाल तर उगाच वेळ वाया घालवुन पुढे वाचण्यात अर्थ नाही. सनातनचे फॅन असाल तर मात्र जरुर एन्जोय करा . २. ह्या धाग्याचा विषय गणेशोत्सव, गणेशमुर्ती वगैरे आहे. महात्मा फुले ह्यांनी त्यांच्या अखंडामध्ये गणपती हे कशे बामणी दैवत आहे , ब्राह्मणांनी कसे बहुजनांच्या शोषणाकरिता रचलेले कुटील कारस्थान आहे , कसे बामणाचे कसब आहे हे अतिषय रसाळ भाषेत लिहुन ठेवलेले आहे. अभ्यासु लोकांनी जरुर तो अखंड वाचावा. बहुजनांनी गणेशोत्सव ह्या बामणाच्या कटपाला बळी पडू नये.