निफ्टी आणि रिकामटेकडे उद्योग (अस्मादिकांचे )
हा लेख, टाइमपास म्हणून केलेल्या एका प्रयोगाचा आहे, सिरिअसली घेणे /न घेणे, वाचकांच्या मर्जीवर.
वाचकांनी गुंतवणूक हि मान्यताप्राप्त तज्ज्ञांकडून करावी. इथे उल्लेखलेली भांडवली बाजारातील गुंतवणूक साधने फक्त उदारहणादाखल दिलेली आहे. खरेदी विक्रीचा कोणताही सल्ला मानू नये. फक्त चर्चेपुरता वापर करावा. उत्तरदायित्वास नकार लागू.
तर डे ट्रेडिंग चा एक धागा वाचला, म्हटलं सुट्टी आहे.. स्वस्त इंटरनेट आहे .. ए आय साधने उपलब्ध आहेत .. मिपा सारखा प्लॅटफॉर्म आहे ...
तर क्यू नही ...
मिसळपाव