वाटाडे भाग 4 - कासारी नदीचे पात्र सापडेना !
वाटाडे भाग 4
कासारी नदीचे पात्र सापडेना !
गेलावडे धरण व कासारी नदीचे जुने पात्र...
महाराजांच्या वाटाड्यांनी ठरवलेला मार्ग कासारी नदीच्या मांजरे खेड्याच्या आसपास (सध्याच्या नकाशात ती जागा गेलावडे धरणाचा बांध असलेली दाखवली जाते.) पात्राला पकडले की गजापूरला (नकाशात धरणाच्या पाण्यात बुडलेला) मार्ग जायला सोपा होता.
मिसळपाव