Skip to main content

शिस्त

स्मार्ट सिटी आधी कि स्मार्ट सिटीझन?

Published on 29/08/2017 - 16:54 प्रकाशित
कोंबडी आधी कि अंड आधी हे न सुटणार कोड सोडवत आपण मोठे झालो....उत्तर मिळणार नाहीच त्यामुळे त्यात वेळ न घालवलेलाच बरा आता नवीन कोड पडलाय स्मार्ट सिटी आधी कि स्मार्ट सिटीझन? भारतभर अनेक शहर स्मार्ट सिटी होण्याचा प्रयत्न करतायत. सगळ्याच शहरांमध्ये प्रश्न सारखेच आहेत जसे वाहतूक, घन कचरा, २४ तास शुद्ध पाणी पुरवठा, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, खड्डेमय रस्ते इत्यादी.

याद्या 4089