Skip to main content

सिनेमा

बाहुबलीला पुरस्कार आणि काहींची पोटदुखी

लेखक ए ए वाघमारे यांनी गुरुवार, 07/04/2016 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
मी आजवर बाहुबलीबद्दल लिहायचं मुद्दामच टाळलं होतं. भारतीय सिनेमाच्या इतिहासातील या ऐतिहासिक ठरू शकणार्‍‍या सिनेमाबद्दल तथाकथित बॉलीवूड आणि स्वघोषित बुद्धिजीवींची काय प्रतिक्रिया येते याची मला उत्सुकता होती. आणि सांगायला अत्यंत आनंद होतो की दोघांनीही मला अजिबात निराश केलं नाही. दोघांनीही 'बाहुबली' सिनेमागृहात चालू असताना व तो उतरल्यावरदेखीलही सतत त्याला अनुल्लेखाने मारण्याचा पूरेपूर प्रयत्न केला.

चित्रपट गप्पा .. ( सर्व भाषातील सिनेमे)

लेखक dadadarekar यांनी शनिवार, 11/07/2015 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट या विषयावरील गप्पांसाठी हा धागा. चालू व आगामी आकर्षण असलेल्या हिंदी / मराठी / इंग्रजी व अन्य भाषेतील चित्रपटाबाबत हा धागा. काल बाहुबली पाहिला. चांगला वाटला. थ्री डी असता तर अजुन छान वाटला असता. लहान मुलांसाठी मिनिऑन्स कसा आहे? थ्री डी , फोर डी , आयम्याक्स थ्री डी यात काय फरक असतो?