Skip to main content

शिक्षण

तुम्हाला आवडलेले शिक्षक

लेखक माहितगार यांनी शनिवार, 04/07/2015 08:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिपावरील माझ्या मनोरंजन क्षेत्रातील शिक्षकांच्या भूमीकांची माहिती हवी धाग्यास मिळालेल्या प्रतिसादांसाठी आभार. या नव्या धागालेखाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या शालेय अथवा महाविद्यालयीन जीवनातील आवडलेल्या (आणि कदाचित न आवडलेल्या) शिक्षकांबद्दल आठवणीतील काही प्रसंग अथवा माहिती आणि ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक कधी आपणास शिकवण्यास होऊन गेले असले भाग्य प्राप्त झाले त्यांनी अशा शिक्षकांबद्दलही आठवणी आणि माहिती लिहावी.

महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेच्या इतिहासाची माहिती हवी

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 03/07/2015 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
नेमेची येतो पावसाळा तसे महाराष्ट्रातील शाळा कॉलेजांच्या अ‍ॅडमीशनांचा हंगाम पालकांसाठी नम्रतेने रांगेत उभे टाकून कापले जाणारे खिश्यांचा अनुभव घेत मागे पडला आहे विद्यार्थी नव्या उमेदीने वर्गात (आणि क्लासांमध्ये) हजेरी लावू लागला आहे.

सल्ला पाहीजे

लेखक जयंत माळी यांनी मंगळवार, 09/06/2015 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
माझी 12 वी 2013 ला झाली नंतर मी ENGINEERING ला प्रवेश घेतला पण प्रथम वर्षात नापास झालो. मी ENGINEERING सोडतोय कृपया इतर काही संधीचे मार्गदर्शन करावे