Skip to main content

सहमती

हो .... आम्हाला लाज वाटते ....

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 05/02/2021 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
1. नेहरू यांना, भारताचे तारणहार म्हणायला.... चीन आणि काश्मीरचा प्रश्र्न व्यवस्थित न हाताळल्या बद्दल, चीनला, आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत, आपल्या जागी नेमल्या बद्दल .... तशी नेहरूंनी, भारताच्या मागे भरपूर शुक्लकाष्ठे लावली आहेत, पण चीनच्या बाबतीत प्रचंड हेळसांड करून ठेवली आहे ... 2. अजान स्पर्धा आणि केम छो वरली, असे पोस्टर लावल्या नंतर, शिवसेनेला, हिंदूंत्ववादी आणि मराठी प्रेमी म्हणायला ... 3. घराणेशाहीची पुजा करत, अपरिपक्व वारसाच्या हाती, सत्ता देणार्या मतदारांची.... 4. मुंबई वर हल्ला झाला, तेंव्हा प्रतिहल्ला न करणार्या, नेत्यांची... 5.