Skip to main content

सदस्यत्व व्यवस्थापन

संपादक महोदय मिसळ पाव .com वरील सभासदत्व कायमस्वरूपी रद्द करण्या साठी काय करावे याबद्दल मार्गदर्शन कराल का? सगळे पर्याय तपासून पहिले आहेत पण

लेखक रंगीला रतन यांनी शनिवार, 11/08/2018 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
संपादक महोदय मिसळ पाव .com वरील सभासदत्व कायमस्वरूपी रद्द करण्या साठी काय करावे याबद्दल मार्गदर्शन कराल का? सगळे पर्याय तपासून पहिले आहेत पण कुठेही delete profile सदृश्य पर्याय दिसला नाहीये. जर सदस्यांना तसे करता येणे शक्य नसेल तर कृपया आपण माझ्या विनंतीस मान देऊन माझे सदस्यत्व रद्द करावे. आपला कृपाभिलाषी रंगीला रतन.